तुमच्या शरीरात Vitamin D ची कमतरता तर नाही ना? जाणून घ्या Vitamin D च्या कमतरतेची लक्षणं

‘ड’ जीवनसत्त्व आरोग्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहे. मधुमेह, रक्तदाब, हाडांचे आरोग्य, केसांचे आरोग्य, दातांचे आरोग्य इत्यादी अनेक बाबींमध्ये ‘ड’ जीवनसत्त्व महत्त्वाची भूमिका बजावते. ‘ड’ जीवनसत्त्वाच्या अभावी हाडे, दात, केस यांचे आरोग्य धोक्यात येतेच; शिवाय मधुमेह, रक्तदाब इत्यादी व्याधी नियंत्रणात येणे अवघड असते. ‘ड’ जीवनसत्त्व खाण्याच्या पदार्थामधून मिळतेच तसेच सूर्यप्रकाशापासून आपले शरीरसुद्धा ‘ड’ जीवनसत्त्व तयार करते. … Read more

सतत थकवा जाणवण्या मागचं कारण तुम्हाला माहित आहे का? जाणून घ्या

आपली झोप कितीही झाली तरीही सातत्यानं आपल्याला थकल्यासारखं वाटत असतं. बऱ्याचदा आपल्याला काही काम न करताही थकवा जाणवतो. कधीकधी डोकं जड होतं तर काहीवेळा अंग दुखत राहातं. आपल्या शरीरातील ऊर्जा जास्त खर्च झाल्यानं सतत आपल्याला थकल्यासारखं होतं. काहीवेळा हा थकवा शरीरिक किंवा मानसिक दोन्ही प्रकारचा असू शकतो. तुमच्या आहारात भरपूर फळ, अंड, दुग्धजन्य पदार्थांचा वापर … Read more

गुणकारी अंजीराचे ‘हे’ आहेत फायदे, जाणून घ्या

सुख्यामेव्यातील एक महत्वाचा भाग म्हणजे अंजीर. अंजीर खाल्याने आपल्याला होणार्या बऱ्याच आजारांपासून आपले संरक्षण होते. अंजीराला सर्वश्रेष्ठ टाँनिक असे समजले जाते. अंजीर वाद, पित्त व कफ या तिन्ही दोषांवर गुणकारी ठरते. अंजीरामध्ये अ जीवनसत्व, ब, क आढळतात. यामुळे अंजीर आपल्या शरीराला फायदेशीर ठरते. हृदयविकार, टीबी, पोटाचे विकार इ. आजारांवर अंजीर फायदेशीर आणि गुणकारी ठरते. रोज … Read more

सतत थकवा जाणवण्या मागचं आहे ‘हे’ कारण !

आपली झोप कितीही झाली तरीही सातत्यानं आपल्याला थकल्यासारखं वाटत असतं. बऱ्याचदा आपल्याला काही काम न करताही थकवा जाणवतो. कधीकधी डोकं जड होतं तर काहीवेळा अंग दुखत राहातं. आपल्या शरीरातील ऊर्जा जास्त खर्च झाल्यानं सतत आपल्याला थकल्यासारखं होतं. काहीवेळा हा थकवा शरीरिक किंवा मानसिक दोन्ही प्रकारचा असू शकतो. १. आपल्या शरीराला उत्साही आणि आनंदी ठेवण्यासाठी किमान … Read more

थकवा दूर करण्यासाठी काही महत्वाच्या गोष्टी

आजच्या दगदगीच्या काळात स्ट्रेस आणि थकवा खूप होतो. त्यामुळे तो व्यक्ती डिप्रेशनमध्ये जाते आणि मगं स्वत:ला सगळ्यांपासून दूर ठेवते.  सगळ्या लोकांना स्ट्रेस आणि थकवा होतो, त्याचं फक्त एकमेव कारण बदलेली लाइफस्टाइल. तसेच दुसऱ्या गोष्टी देखील याला कारणीभूत आहेत. म्हणजेच कोणत्या तरी एका गोष्टीला घेऊन खूप विचार करणे. दिर्घ श्वास घेतल्याने आणि स्ट्रेचिंग केल्याने कोणत्याही प्रकारचा … Read more

गुळाचा चहा आरोग्यासाठी खूप फायदेशीर

गुळाचा चहा साखरेच्या सामान्य चहाप्रमाणाचे असतो, फरक फक्त एवढाच आहे की, या चहामध्ये साखरेऐवजी गुळ टाकला जातो. गुळाचा चहा आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. हिवाळ्यात गुळाचा चहा घेतल्यास शरीरातील विविध आजार नष्ट होण्यास मदत होते. थकवा आणि कमजोरी दूर होते खूप जास्त थकवा आणि कमजोरी जाणवत असल्यास गुळाचा चहा घेतल्याने तुमची एनर्जी लेव्हल वाढेल. गुळ लवकर … Read more