सतत चिडचिड होत असेल तर याकडे थोडं लक्ष द्या

अनेकदा आपण उगीच चिडचिड करतो. त्या वेळी लक्षात येत नाही, पण थोड्या वेळाने आपलं आपल्याला उमगतं आणि आणखी निराश व्हायला होतं. कधी काही कारण नसताना उदास वाटतं. ही समस्या वारंवार होत असेल तर तुम्हाला झोपेच्या वेळेकडे लक्ष द्यावं लागेल. दररोज तुम्ही किती तास सलग झोप घेता? पाच- सहा तासापेक्षा ही वेळ कमी असेल तर वेळीच … Read more