मका पिकाच्या ठिकरी, भुसा विक्रीतून तरुणांनी शोधला रोजगार

यंदा अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणात मका पिकाचे नुकसान झाले. या मका पिकापासून आता तरुणांनी रोजगार शोधला असून, मका बिटीमधून निघणाऱ्या ठिकरी आणि भुसा यांना मोठी मागणी असल्याने त्यांच्या विक्रीतून रोजगार उपलब्ध केला आहे. तालुक्यात शंभरहून अधिक तरुण या व्यवसायाकडे वळाले आहेत. गेतवर्षी चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातही मका पिक घेतले परंतुअवकाळी पावसाने घातलेला धुमाकूळ … Read more