पिंपरी चिंचवडच्या मार्केट मध्ये तुर्कस्तानचा कांदा

यंदा कांद्याने रडवल असेल तरी शेत्र्याना थोडा फार का होईना दिलासा मिळाला आहे. त्यातच आता पिंपरी चिंचवडच्या चाकण मार्केट मध्ये तुर्कस्तानचा कांदा उतरला, आहे भारतीय गावरान कांद्याला 35 ते 40 तर परदेशी तुर्कउस्तानी कांद्याला 30 रुपयांचा दर मिलत आहे. मार्केट यार्डात तुर्कस्तानचा कांदा दाखल झाला आहे. आकाराने मोठा असलेला हा कांदा चवीला पाणचट अत्यंत सुमार … Read more

आता केंद्र सरकार इजिप्त, तुर्कस्तानमधून १ लाख मेट्रिक टन कांदा करणार आयात

पावसाचा आणि पुराचा फटका कांद्याला बसल्यामुळे शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झाले आहे, कांद्याचा साठा कमी झाल्यामुळे किरकोळ बाजारात भाव गगनाला भिडत असल्याने केंद्र सरकारने एमएमटीसीला येत्या महिन्यासाठी तातडीने १ लाख मेट्रिक टन कांद्याची आवक करण्याचे आदेश दिले आहेत. इजिप्त, तसेच तुर्कस्तानमधून हा कांदा आयात केला जाणार असून, त्याच्या देशांतर्गत वितरणाची जबाबदारी नाफेडवर सोपविण्यात आली आहे. देशातील … Read more