तूर डाळीचे दर शंभरी गाठणार

पुणे –  यावर्षी राज्यात अनेक भागात अवकाळी पावसासह गारपिटी पडल्या. तर राज्यातील अनेक भागात जोरदार पाऊस पडला. तर अनेक भागात ढगाळ वातावरण होते. तर यामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहे. या पावसामुळे राज्यातील अनेक भागातील शेतातील तुरीच्या (Tur) पिकाला मोठा फटका बसला आहे या पावसामुळे तुरीच्या पिकाचे  मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे शेतकर्‍यांचे … Read more

मोठी बातमी – तूरडाळीच्या दरात 20 टक्क्यांनी वाढ

तूरडाळीचे भाव गेल्या दोन महिन्यांत 20 टक्क्यांनी वाढले आहेत. सध्या बाजारात तूरडाळीचे भाव प्रति किलो 90 ते 110 रूपये या दरम्यान आहेत. तुरीच्या उत्पादनात घट झाल्यामुळे सध्या तुटवडा पडत आहे. गेल्या वर्षी तुरीचे उत्पादन कमी झाल्यामुळे आणि खरेदीचे प्रमाण वाढल्यामुळे यंदा तुरीची टंचाई जाणवत आहे. कृषी खात्याच्या आकडेवारीनुसार देशात 2018-19 मध्ये 36.8 लाख टन तुरीचे उत्पादन … Read more