कांद्यानंतर आता लसणाच्या दरातही वाढ

कांद्याचे दर वाढल्यानंतर आता लसणाचे दर दोनशे रुपये तर गावठी लसणाचा भाव तीनशे रुपयांवर पोहचला आहे. मध्यप्रदेशातून येणाऱ्या लसणाची आवक मंदावल्याने दर गगनाला भिडले आहेत. नाशिकच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत मध्यप्रदेशातून येणाऱ्या लसणाची आवक मंदावल्याने दर गगनाला भिडले आहेत. मागणी वाढल्याने किरकोळ बाजारात किलोला लसणाचे दर दोनशे रुपये तर, गावठी लसणाचा भाव तीनशे रुपयांपर्यंत पोहचले आहेत. … Read more