लसणाचे ‘हे’ आहेत गुणकारी फायदे, जाणून घ्या

लसूण आजकालच्या आहारातील एक अविभाज्य घटक बनला आहे. लसूण केवळ भोजनाची चव वाढवत नाही, तर याच्या सेवनाचे अनेक फायदे आहेत. लसणाचे अनेक औषधी उपयोग आहेत.त्याच्या औषधी गुणांची फारच कमी लोकांना माहिती आहे. हजारो वर्षापूर्वीपासून लसूण औषधी स्वरूपात वापरण्यात येत आहे. जवळपास ५ हजार वर्षापूर्वी लसूण औषधी म्हणून भारतात वापरण्यात येत होता. दररोज लसणाची एक पाकळी … Read more

नाशिकमध्ये लसणाच्या आवकेत घट

कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मागील सप्ताहाच्या तुलनेत लसणाच्या आवकेत घट झाली. दरांत वाढ झाली आहे. आवक ११२ क्विंटल झाली.त्यास प्रतिक्विंटल १५००० ते २२५०० असा दर मिळाला.  चालू सप्ताहामध्ये कांद्याची आवक मोठ्या प्रमाणावर घटल्याचे दिसून आले. आवक ७७८३ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल १५५० ते ५५०० दर मिळाला. आवक कमी झाल्याने बाजारभाव वाढल्याचे दिसून आले. चामखीळ घालवण्यासाठी … Read more

कांद्यानंतर आता लसणाच्या दरातही वाढ

कांद्याचे दर वाढल्यानंतर आता लसणाचे दर दोनशे रुपये तर गावठी लसणाचा भाव तीनशे रुपयांवर पोहचला आहे. मध्यप्रदेशातून येणाऱ्या लसणाची आवक मंदावल्याने दर गगनाला भिडले आहेत. नाशिकच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत मध्यप्रदेशातून येणाऱ्या लसणाची आवक मंदावल्याने दर गगनाला भिडले आहेत. मागणी वाढल्याने किरकोळ बाजारात किलोला लसणाचे दर दोनशे रुपये तर, गावठी लसणाचा भाव तीनशे रुपयांपर्यंत पोहचले आहेत. … Read more