Cucumber Benefits | त्वचा दीर्घकाळ तरुण राहण्यासोबतच काकडी खाल्ल्याने त्वचेला मिळतात ‘हे’ अनोखे फायदे

Cucumber Benefits | त्वचा दीर्घकाळ तरुण राहण्यासोबतच काकडी खाल्ल्याने त्वचेला मिळतात 'हे' अनोखे फायदे

Cucumber Benefits | टीम कृषीनामा: काकडी आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जाते. कारण काकडीमध्ये भरपूर प्रमाणात पाणी आढळून येते. त्यामुळे नियमित काकडीचे सेवन केल्याने शरीरात पाण्याची पातळी नियंत्रणात राहते. त्याचबरोबर काकडीमध्ये फायबर, कॅलरीज, प्रोटीन, विटामिन, कार्बोहायड्रेट, मिनरल्स इत्यादी पोषक घटक माफक प्रमाणात आढळून येतात. त्यामुळे वजन कमी करू इच्छिणाऱ्यांसाठी काकडी वरदानापेक्षा कमी नाही. काकडीचे नियमित … Read more

Healthy Skin | त्वचेला निरोगी ठेवायचे असेल, तर आहारात करा ‘या’ गोष्टींचा समावेश

Healthy Skin | त्वचेला निरोगी ठेवायचे असेल, तर आहारात करा 'या' गोष्टींचा समावेश

Healthy Skin | टीम कृषिनामा: बदलत्या जीवनशैलीमुळे आणि पोषक आहाराच्या अभावामुळे त्वचेवरील चमक दिवसेंदिवस कमी होत जाते. त्वचेला चमकदार आणि निरोगी ठेवण्यासाठी लोक वेगवेगळे पर्याय शोधत असतात. यासाठी लोक बाजारामध्ये उपलब्ध असलेले वेगवेगळे उत्पादन वापरतात. पण ही उत्पादन त्वचेला दीर्घकाळ निरोगी ठेवू शकत नाही. त्वचेला दीर्घकाळ निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात बदल करू शकतात. यासाठी … Read more