Beetroot Peels Benefits | चेहऱ्याच्या ‘या’ समस्यांवर रामबाण उपाय आहे बीटाची साल, जाणून घ्या वापरण्याची पद्धत

Beetroot Peels Benefits | चेहऱ्याच्या 'या' समस्यांवर रामबाण उपाय आहे बीटाची साल, जाणून घ्या वापरण्याची पद्धत

Beetroot Peels Benefits | टीम कृषीनामा: बीट आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. बिटाचे नियमित सेवन केल्याने शरीरातील अशक्तपणा दूर होऊन शरीर हायड्रेट राहते. त्याचबरोबर बीट हे आपल्या शरीरातील रक्तासाठी खूप उपयुक्त मानले जाते. बीटाच्या नियमित सेवनाने शरीरातील रक्त शुद्ध होते आणि रक्ताची कमतरता देखील पूर्ण होते. बीटामध्ये फॉलेट, आयरन, मॅगनीज, पोटॅशियम इत्यादी गुणधर्म आढळून … Read more

Healthy Skin | त्वचेला निरोगी ठेवायचे असेल, तर आहारात करा ‘या’ गोष्टींचा समावेश

Healthy Skin | त्वचेला निरोगी ठेवायचे असेल, तर आहारात करा 'या' गोष्टींचा समावेश

Healthy Skin | टीम कृषिनामा: बदलत्या जीवनशैलीमुळे आणि पोषक आहाराच्या अभावामुळे त्वचेवरील चमक दिवसेंदिवस कमी होत जाते. त्वचेला चमकदार आणि निरोगी ठेवण्यासाठी लोक वेगवेगळे पर्याय शोधत असतात. यासाठी लोक बाजारामध्ये उपलब्ध असलेले वेगवेगळे उत्पादन वापरतात. पण ही उत्पादन त्वचेला दीर्घकाळ निरोगी ठेवू शकत नाही. त्वचेला दीर्घकाळ निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात बदल करू शकतात. यासाठी … Read more

‘हे’ आहेत बीटाचे फायदे, जाणून घ्या

आरोग्यासाठी बीटाचे फायदे जर आपण जाणून घ्याल, तर निसर्गाच्या या भेटवस्तूमुळे आपण अनेक सामान्य रोगांपासून मुक्त होऊ शकता. दिसण्यात असलेले, लाल-लाल बीटरूट आपल्या आरोग्यासाठी अनेक मार्गांनी एक महत्वाची भूमिका बजावते. आजकाल बीटरूट संपूर्ण वर्षभर बाजारात उपलब्ध असते परंतु, हिवाळ्यातील बीटरूट अधिक चांगले असल्याचे मानले जाते. बीट हा लोह, जीवनसत्व, फॉलिक एसिड आणि खनिजांचा चांगला स्त्रोत … Read more

बीटाचे ‘हे’ आरोग्यदायी फायदे, तुम्हाला माहित आहेत का?

आजच्या धावपळीच्या जीवनात स्वत:वर विशेष लक्ष देण्याची गरज आहे. अनेक जण फक्त पोट भरण्यासाठी भोजनाला महत्त्व देतात. पण तुम्ही योग्य वेळी योग्य आहार घेतला तर तुम्हाला याचा मोठा फायदा होईल. बीटाचे अनेक फायदे आहेत. त्यामुळे आपल्या आरोग्यासाठी बीट खूपच गरजेचं आहे. रोजच्या जेवणात बीट खाणं फायदेशीर ठरतं. चला तर मग जाणून घेऊ फायदे…. राज्यात ‘या’ … Read more

बीट लागवड कशी करावी हे जाणून घ्या

बीट हे एक प्रकारचे अन्न साठवणारे मुळ आहे . ह्यापासुन लोहमोठया प्रमाणात मिळते . अमेरिकेत यापासुन साखर मिळवतात . शास्त्रीय नाव- बि..बीट चवीला रुचिकर असून पौष्टिक आहे. बीटापासून नैसर्गिक रंग तयार केला जातो. हा नैसर्गिक रंग त्वचेला घातक नसतो. बीटाचे वेगवेगळे पदार्थ केले जातात. बीटाचा लाल रंग आकर्षक दिसतो. बीटाची कोशिंबीर करतात. बीटामधे साखर असते. … Read more