‘कृषी उत्पादन’ निर्यातीत महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर !

  ‘कृषी उत्पादन'(Agricultural production) निर्यातीत महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर . कृषिमंत्री दादाजी भिसे(Agriculture Minister Dadaji Bhise) म्हणाले कि ‘ भाजी व फुलोत्पादन निर्यातीत आपले राज्य प्रथम क्रमांकावर आहे त्याचा मला अभिमान आहे. शेतकरी हा अर्थव्यवस्थेचा कणा आहे, शेतकरी बांधव हे अन्नदाता आहे, कर्नाटकमध्ये ज्याप्रमाणे ई-पीक पाहणी अँप द्वारे केली जाते आपल्या राज्यात हि ई – … Read more

साखरेची विक्री किंमत वाढविण्यासाठी पाठपुरावा सुरू

साखर बाजारातील मागणी व पुरवठ्यात ६१ लाख टनांची कमतरता असल्याने यंदा दर चढे राहू शकतात. साखरेची विक्री किंमत वाढविण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. मात्र, सद्य:स्थिती अनुकूल असली तरी कारखान्यांनी साखर निर्यातीवर भर द्यावा, असा सल्ला साखर महासंघाने कारखान्यांना दिला. कोथिंबीर १८ हजार रुपये शेकडा बाजारभावाने विक्री ‘व्हीएसआय’च्या वार्षिक सभेसाठी मांजरी (जि. पुणे) येथे जमलेल्या साखर कारखानदारांना … Read more

विंचूर एमआयडीसीत प्रतिवर्षी १० हजार मेट्रिक टन शेतमालावर प्रक्रिया करून शेतमाल निर्यात केला जाणार

निफाड तालुक्यातील विंचूर येथे सुरू झालेल्या अन्नप्रक्रिया उद्योगाचा प्रकल्प उभा राहिला आहे. या ठिकाणी प्रतिवर्षी सुमारे १० हजार मेट्रिक टन शेतमालावर प्रक्रिया करून सदर शेतमाल निर्यात केला जाणार आहे.  या ठिकाणी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी एमआयडीसीचे अधिकारी आणि शेतकऱ्यांसमवेत बुधवार (ता. १४) विंचूर येथील अन्नप्रक्रिया उद्योगाला भेट दिली. या अन्नप्रक्रिया उद्योगासाठी सुमारे १०० कोटी गुंतवणूक … Read more