‘कृषी उत्पादन’ निर्यातीत महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर !

  ‘कृषी उत्पादन'(Agricultural production) निर्यातीत महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर . कृषिमंत्री दादाजी भिसे(Agriculture Minister Dadaji Bhise) म्हणाले कि ‘ भाजी व फुलोत्पादन निर्यातीत आपले राज्य प्रथम क्रमांकावर आहे त्याचा मला अभिमान आहे. शेतकरी हा अर्थव्यवस्थेचा कणा आहे, शेतकरी बांधव हे अन्नदाता आहे, कर्नाटकमध्ये ज्याप्रमाणे ई-पीक पाहणी अँप द्वारे केली जाते आपल्या राज्यात हि ई – … Read more

मोठी बातमी : डिझेल गाडीचे इंजिन बदलून करू शकता CNG किंवा LPG !

पुणे – वाढत्या डिझेल च्या किमती त्यामुळे अनेकांचे कंबर मोडले आहे. CNG किमंत बऱ्यापैकी असल्याने अनेकांना CNG गाडी असावी असे वाटते त्यांच्यासाठी मोठी बातमी समोर आली असून डिझेल इंजिन असलेल्या वाहनांचे रुपांतर आता सीएनजी किंवा एलपीजी इंजिनमध्ये करता येणार आहे अशी अधिसूचना २७ जानेवारी २०२२ रोजी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने जरी केली आहे. एलपीजी … Read more

कृषी योजना : ‘एसबीआय’ केसीसी मधून मिळणार शेतकऱ्यांना मोठी रक्कम !

शेतकऱ्यांना (farmer)शेती करण्यासाठी पैसा मोठ्या प्रमाणात लागतो. त्यात शेतीमालाला मिळणारा भाव अवकाळी परिस्थिती हवामानातील बदल इत्यादी गोष्टीतून शेतकऱ्यांचे(farmer) उत्पन्न ठरते. पुन्हा नव्याने सुरवात करावयाची झाल्यास. शेतकऱ्यांन(farmer) शेती साठी भांडवल उभा कराव लागते. म्हणून शेतकरी(farmer) खासगी सावकारी कर्ज घेण्यास भाग पडते पण तेथे त्यांची आर्थिक पिळवणूक होते म्हणून त्यासाठी केंद्र व राज्य सरकार नवनवीन योजना आणत … Read more

‘साप’ चावल्यावर काय कराल !

पुणे – पुणे जिल्ह्यात विशेषतः जुन्नर, खेड, वडगाव, मावळ, मुळशी आणि भोर या पश्चिम डोंगराळ तालुक्यांमध्ये सापांची संख्या जास्त आढळते सौम्य तापमान, घनदाट जंगले आणि डोंगराळ परिसर त्यांच्या वाढीसाठी सोईस्कर असते. त्यामुळे मध्य आणि पूर्वेपेक्षा जिल्ह्याच्या पश्चिमेला अनेक जाती आढळतात. मोठ्या संख्येने बिनविषारी सापांच्या व्यतिरिक्त, भारतातील चारही सामान्य विषारी साप, म्हणजे, कोब्रा रसेलचे वाइपर, क्रेट … Read more

राज्यातील ‘या’ जिल्ह्यात 62.75 लाख क्विंटल साखर उत्पादन

मुंबई –  राज्यात २०२१-२२ मध्ये ११ डिसेंबर २०२१  पर्यंत तब्बल १८४ साखर कारखाने  (Sugar factory) सुरु झाले आहे. राज्यातील साखर उत्पादनात चांगलीच वाढ झाली आहे. तर ९१ खासगी व ९३ सहकारी तसेच साखर कारखान्यांचा (Sugar factory)समावेश आहे. तर राज्यातील सोलापूर जिल्ह्यात  सर्वाधिक साखर कारखाने सुरु झाले आहे. तर राज्यातील सोलापूर जिल्ह्यात आतापर्यंत ४३ साखर कारखाने … Read more

‘म्हाडा’ मार्फत 5 हजार 183 कुटुबांना मिळणार हक्काचे घर

पुणे – पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळामार्फत (म्हाडा) (MHADA) विविध उत्पन्न गटाअंतर्गत सदनिकांचे बांधकाम पूर्ण करण्यात आले असून जिल्ह्यातील अत्यल्प, अल्प, मध्यम व उच्च उत्पन्न गटातील 5 हजार 183 पात्र कुटुंबाला हक्काचे घर उपलब्ध करुन देण्यात येत आहे. ‘2022 पर्यंत सर्वांना हक्काचे घर’ उपलब्ध करुन देण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असून त्याच ध्येयाच्या दिशेने पडलेलं एक … Read more

विद्यार्थ्यांच्या जडणघडणीसाठी एनएसएस कार्यशाळा महत्त्वपूर्ण ठरेल – उदय सामंत

पुणे – विद्यार्थ्यांच्या भविष्यातील जडणघडणीसाठी एनएसएस कार्यशाळा उपयुक्त ठरणार असून कार्यशाळेच्या माध्यमातून चांगले विचारमंथन होईल तसेच ती विद्यार्थ्यांसाठीही महत्वपूर्ण ठरेल, असा विश्वास उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी व्यक्त केला. कल्याणीनगर येथे युनीसेफच्या सहकार्याने ‘राज्यातील एनएसएस प्रमुखांच्या सामाजिक विकासाबाबत प्रबोधन’ या विषयावर आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी उच्च व तंत्र … Read more

जलजीवन मिशनच्या कामांना गती द्या – अजित पवार

पुणे – राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या अध्यक्षतेखाली विधान भवन येथे झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पुणे जिल्ह्यासाठी सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत २०२२-२३ च्या रुपये ६१९ कोटी १० लक्ष, अनुसूचित जाती योजनेंतर्गत १२८ कोटी ९३ लक्ष रुपये आणि आदिवासी उपयोजनेंतर्गत ४५ कोटी ८३ लक्ष अशा एकूण ७९३ कोटी ८६ लक्ष … Read more

लसीकरण वाढविण्यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा – अजित पवार

पुणे – जिल्ह्यात कोविड लसीकरणाच्या १०० टक्के पहिल्या मात्रा देण्यात आल्या असून दुसरी मात्रा देखील पात्र नागरिकांनी घ्यावी यासाठी जनजागृती करण्यावर भर देणे आवश्यक आहे. नागरिकांना लस घेण्याबाबत प्रोत्साहित करण्यासाठी कमी लसीकरण झालेल्या तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केले. विधान भवन येथे आयोजित पुणे जिल्हा … Read more

ओमिक्रॉन विषाणूच्या पार्श्वभूमीवर अधिक खबरदारी घेणे आवश्यक – अजित पवार

पुणे – जिल्ह्यात कोविड लसीकरणाच्या १०० टक्के पहिल्या मात्रा देण्यात आल्या असून दुसरी मात्रा देखील पात्र नागरिकांनी घ्यावी यासाठी जनजागृती करण्यावर भर देणे आवश्यक आहे. नागरिकांना लस घेण्याबाबत प्रोत्साहित करण्यासाठी कमी लसीकरण झालेल्या तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार( Ajit Pawar)  यांनी केले. विधान भवन येथे आयोजित पुणे … Read more