कडुनिंबाचा पाला आणि देठ आपल्या आरोग्यास गुणकारी

कडुनिंबाचा पाला आणि देठ आपल्या आरोग्यास गुणकारी आहे. आयुर्वेदामध्ये या वृक्षाचे अनन्यसाधारण महत्व आहे. कडुनिंबाचे वृक्ष भारत, नेपाळ, पाकिस्तान आणि बांगलादेशात प्रामुख्याने आढळतात. कडुनिंब वृक्ष नैसर्गिकरीत्या उगवणारे, एक बहूपयोगी झाड आहे. या झाडाची पाने, फळे, बिया अत्यंत कडू असतात. आयुर्वेदानुसार जंतुनाशक, सापाच्या विषावर, गर्मीवर, रक्तदोषहारक, विषमज्वर, महारोग, बाळंतरोग, अफूच्या उतारासाठी, जखम, मुळव्याध, मधुमेह इ. रोगांवर … Read more