ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना हवी बायोमॅट्रीकची सक्‍ती

गोंदिया : कामावर उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांना चाप बसवण्यासाठी रामबाण उपाय म्हणजे बायोमॅट्रीक. या बायोमॅट्रीक मुळे उशीर झाला, आलेच नाहीत अश्या गोष्टींची माहिती मिळते. यामुळे उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांना चाप बसेल आणि कामाचा उरक वाढेल. “तलाठी व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांकरिता बायोमॅट्रीक अनिवार्य केल्यास ते वेळेत कार्यालयामध्ये हजर राहतील आणि त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेच्या कामांना गती मिळून कामे सुलभ होतील. … Read more