रमाई आवास योजनेअंतर्गत भूमिहीन नागरिकांना मिळाले हक्काचे घर

बारामती – इंदापूर तालुक्यातील मौजे शेटफळगढे हे बारामती भिगवण रस्त्यानजीक वसलेले 5 हजार लोकसंख्यचे गाव आहे. गावात भूमिहीन नागरिकांची संख्या अधिक आहे. गावात स्वत:च्या मालकीचे घर नसल्याने निवासाची समस्या नेहमीचीच. काही कुटुंब गावातील रस्त्याच्या कडेला झोपडीवजा घरात  वास्तव्य करीत. सुरक्षेच्या दृष्टीने  अशा ठिकाणी राहणे कठीण होते. एकीकडे भूमिहीन तर दुसरीकडे नोकरी नसल्याने मोलमजुरी करुन कुटुंबाचे … Read more

पुण्यात ऊस टंचाईमुळे कारखाने अडचणीत

गेल्या वर्षीचा कमी पाऊस, उन्हाळ्यातील पाणी टंचाई आणि जनावरांकरिता वापरलेला ऊस, यामुळे जिल्ह्यातील अनेक कारखान्यांना पुरेशा प्रमाणात ऊस उपलब्ध होत, नसल्याची स्थिती आहे. यामुळे जिल्ह्यातील बहुतांशी कारखाने ऊस टंचाईमुळे अडचणीत सापडले आहेत. चालू वर्षी उसाचे क्षेत्र घटल्याने साखर कारखान्यांना गाळपासाठी ऊस मिळविणे मोठे आव्हान बनले आहे. गाळपाची सरासरी गाठण्यासाठी जिल्ह्यातील साखर कारखान्यांना झगडावे लागण्याची चिन्हे … Read more