चांगल्या आरोग्यासाठी गूळ खावा की साखर, घ्या जाणून…….

पूर्वी पदार्थांची गोडी वाढवण्यासाठी साखरेपेक्षा अधिक वापर गुळाचा केला जायचा. गुळही साखरेसारखा ऊसापासूनच तयार केला जातो, पण तरीही गूळ मात्र साखरेपेक्षा आरोग्यास जास्त फायदेशीर आहे. तसेच भारतीय जेवणात गुळाचा वापर प्रकर्षाने केला जातो. भारताच्या निर्यात यादीत पहिला मान पटकवणारा पदार्थ गुळ आहे. पण हळूहळू आता गुळाची जागा ही आता साखरेने घेतली आहे. त्यामुळे गुळातील जे … Read more