जाणून घ्या भेंडी लागवड पद्धत

मित्रहो, जुलैच्या पहिल्या आठवडयात, नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात आणि जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात भेंडी लागवड केली जाते. लागवडीपूर्वी जमिनीची मशागत करून त्यात कमीत कमी एकरी२ ते ३ टन शेणखत मिसळावे. शेणखत मिसळतेवेळी त्याच्या माध्यमातून जैविक बुरशी नाशक व जैविक कीडनाशक तसेच सूक्ष्मअन्नद्रव्य (फेरस सल्फेट, झिंक सल्फेट, डायसोडीयम बोरेट) व भूसुधारक द्यायला हवेत. त्यांचे प्रमाण आपल्या अनुभवानुसार किंवा अभ्यासानुसार कमी जास्त करावेत. मृदा चाचणी … Read more

भेंडी लागवड पद्धत

भेंडी हे एक उत्‍तम फळभाजी पिक आहे भेंडीच्‍या फळात कॅलशियल व आयोडिन ही मुलद्रव्‍य आणि क जीवनसत्‍वे भरपूर प्रमाणात असतात. महाराष्‍ट्रामध्‍ये भेंडीखाली 8190 हेक्‍टर क्षेत्र लागवडीखाली आहे. भेंडीचे पिक हे वर्षभर घेतले जाते. जमीन व हवामान भेंडीचे पिक हलक्‍या मध्‍यम तसेच भारी जमिनीत घेता येते. परंतु पाण्‍याचा चांगला निचरा होणारी जमिन असावी. भेंडीचे पिक वर्षभर … Read more