‘मी शाळा शिकलेली नाही,माझी शाळा म्हंटल तर निसर्गाच्या कुशीमध्ये आणि काळ्या मातीमध्ये झालेली आहे

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ७१व्या वर्धापन दिनानिमित्त काल विद्यापीठामध्ये एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी विविध क्षेत्रातल्या मान्यवरांना ज्येष्ठ संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या हस्ते गौरवण्यात आलं. ग्रामविकासाच्या क्षेत्रात भरीव कामगिरी करणारे पोपटराव पवार, आणि बीजमाता राहिबाई पोपरे, त्याचबरोबर ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ आणि विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. नरेंद्र जाधव, भटक्या-विमुक्तांच्या विकासासाठी कार्यरत असलेले गिरीश … Read more