जाणून घ्या कशी करावी मोगरा फूलपिक लागवड

मोगऱ्याचे शास्त्रीय नाव  Jasminun Sambac (जासमिनन साम्बाक) असे असून ती भारतीय वनस्पती आहे. नोव्हेंबर महिना सरला की मोगऱ्याला बहर यायला सुरुवात होते. मोगऱ्याचे झुडुप किंवा वेल असते. ते फुलांनी बहरतात. हिरव्यागार पानांमध्ये पांढरीशुभ्र फुलांची रंगसंगती खूप संदर दिसते. आकाशातील चांदण्याच या रोपाला/ वेलीला लगडल्यात की काय असेच वाटते. मोगरा ही खूप सूर्यप्रकाशात वाढणारी वनस्पती. त्याला … Read more