जाणून घ्या शिळा भात खाण्याचे फायदे….

अनेकांच्या वाटत भात खाल्यामुळे जाड होण्याची. रात्री जेवन झल्यानंतर उरलेला भात आपण फेकून देतो. पण तो भात फेकून न देता सकाळी खाल्याने शरीरास लाभदायक ठरतो. शिळ्या भाताच्या सेवनामुळे कॅन्सरचा धोकाही कमी होतो. तांदूळ / भातामधील फॅट, कोलेस्टेरॉल, सोडियम घटक कॅन्सरशी लढण्यास शरीराला मदत करतात. – शिळा भात तुम्हांला दिवसभर ताजेतवाने ठेवतो. यामुळे दिवसभर काम करण्याची … Read more