मराठवाड्यात यंदा २१ लाख हेक्‍टरवर रब्बी पेरणी

खरीप हातचा गेलेल्या मराठवाड्यात आजवर सर्वसाधारण क्षेत्राच्या पुढे जाऊन पेरणी झाली आहे. आठही जिल्ह्यात सर्वसाधारण क्षेत्र जवळपास १९ लाख १९ हजार हेक्‍टर आहे. तसेच तब्बल २१ लाख हेक्‍टरवर पेरणी झाली आहे. पोषक नसलेल्या वातावरणाचा परिणाम हरभऱ्यावर झाला आहे. यंदा रब्बीवर सुरुवातीपासून संकटाचे ढग कायम आहेत. वातावरणाने त्यामध्ये भर घालण्याचे काम केले आहे. शेती पिकासाठी खर्च जास्त … Read more