Health Care Tips | कोमट पाण्यामध्ये तूप मिसळून आंघोळ केल्याने मिळू शकतात शरीराला ‘हे’ फायदे

Health Care Tips | कोमट पाण्यामध्ये तूप मिसळून आंघोळ केल्याने मिळू शकतात शरीराला 'हे' फायदे

Health Care Tips | टीम महाराष्ट्र देशा: हिवाळ्याची चाहूल लागताच अनेक आरोग्याच्या (Health) समस्या निर्माण व्हायला लागतात. कारण हिवाळ्यामध्ये हवेतील थंडपणामुळे सर्दी, खोकला, ताप यासारखे आजार उद्भवतात. अशा परिस्थितीमध्ये हंगामी आजारापासून आराम मिळवण्यासाठी घरातील वडीलधारी मंडळी तूप खाण्याचे सल्ला देतात. कारण तुपामध्ये अनेक पोषक घटक उपलब्ध असतात जे रोगप्रतिकार शक्ती मजबूत करून संसर्गजन्य रोगापासून आपले … Read more