करडई लागवड पद्धत, माहित करून घ्या

जमिन करडईच्या Safflower पिकास मध्यम ते भारी (खोल) जमीन वापरावी. ४५ सेंटीमीटर पेक्षा जास्त खोल जमिनीत पीक चांगले येते. त्याचप्रमाणे जमीन पाण्याचा चांगला निचरा होणारी असावी. पाणी साठवून राहिल्यास करडईच्या Safflower पिकास अपाय होतो. थोड्याफार चोपण जमिनीतही हे पीक येवू शकते. पूर्वमशागत भारी जमिनीत तीन वर्षातून एकदा खोल नांगरट करावी व हेक्टरी ५ टन शेणखत … Read more

कोरडवाहू क्षेत्रातील रब्बी पिकांची आंतरमशागत

रब्बी हंगामात बहुतेक पिके ही उपलब्ध असलेल्या ओल्याव्यावरच येतात. अर्थात थोडे फार विहिरीचे पाणी दिले जाते परंतु ते अपुरेच असते. अशा परिस्थितीत उपलब्ध ओलावा पीक पेरणीपासून तर पीक काढणीपर्यंत कसा पुरेल आणि त्याचा जास्तीत जास्त पिकाला कसा उपयोग होईल याकडे कटाक्षाने लक्ष देणे गरजेचे आहे. आणि त्यासाठी आंतरमशागतीशिवाय दुसरा पर्याय नाही म्हणून रब्बी हंगामामध्ये अधिक … Read more