करडई लागवड पद्धत, माहित करून घ्या

जमिन करडईच्या Safflower पिकास मध्यम ते भारी (खोल) जमीन वापरावी. ४५ सेंटीमीटर पेक्षा जास्त खोल जमिनीत पीक चांगले येते. त्याचप्रमाणे जमीन पाण्याचा चांगला निचरा होणारी असावी. पाणी साठवून राहिल्यास करडईच्या Safflower पिकास अपाय होतो. थोड्याफार चोपण जमिनीतही हे पीक येवू शकते. पूर्वमशागत भारी जमिनीत तीन वर्षातून एकदा खोल नांगरट करावी व हेक्टरी ५ टन शेणखत … Read more

जल जीवन मिशन अंतर्गत सुधारित 970 योजनांना मंजुरी

सोलापूर – जिल्ह्याच्या विविध भागातील लोकप्रतिनिधी च्या मागणीनुसार जल जीवन मिशन चा आराखडा सुधारित केला असून या सुधारित आराखड्याप्रमाणे 970 योजनांना मंजुरी देऊन हा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी शासनाकडे सादर करण्यात आल्याची माहिती पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी जल जीवन मिशन आढावा बैठकीत दिली. नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित जल जीवन मिशन आढावा बैठकीत पालकमंत्री दत्तात्रय भरणे मार्गदर्शन … Read more

आंबा लागवड पद्धत, जाणून घ्या

आंबा हे भारताचे राष्ट्रीय फळ असून सुमारे ४००० वर्षापासुन आंब्याची लागवड अस्तित्वात आहे. महाराष्ट्राचे ४.८५ लाख हेक्टर क्षेत्र या पिकाखाली असून त्यापासुन १२.१२ लाख मे.टन उत्पादन मिळते. जमीन  मध्यम ते भारी प्रतीची, १.५ ते २.० मी. खोलाची, पाण्याचा चांगला निचरा होणारी सुधारित जाती  व संकरित जाती हापूस, केसर, रत्ना, सिंधू, कोकण रुची, कोकण राजा, सुवर्णा, सम्राट, … Read more

भुईमुग लागवड पद्धत, जाणून घ्या फक्त एका क्लिकवर

भुईमूग हे तेलबिया पिकामध्ये महत्त्वाचे पिक असुन खरीपात या पिकाखाली महाराष्ट्रात २.३६ लाख हे क्षेत्र असुन त्यापासुन २.५७ लाख टन उत्पादन आणि उत्पादकता १०८२ किं./हे एवढी मिळाली. उन्हाळी हंगामात हे पिक ०.८२४ लाख हे क्षेत्रावर घेतले होते व त्यापासून १.१९६ लाख टन उत्पादन मिळाले आणि उत्पादकता १४५१ किं./हे अशी होती. जमीन –  मध्यम, भुसभुशीत चुना … Read more

आंबा लागवड पद्धत, माहित करून घ्या

आंबा हे भारताचे राष्ट्रीय फळ असून सुमारे ४००० वर्षापासुन आंब्याची लागवड अस्तित्वात आहे. महाराष्ट्राचे ४.८५ लाख हेक्टर क्षेत्र या पिकाखाली असून त्यापासुन १२.१२ लाख मे.टन उत्पादन मिळते. जमीन  मध्यम ते भारी प्रतीची, १.५ ते २.० मी. खोलाची, पाण्याचा चांगला निचरा होणारी सुधारित जाती  व संकरित जाती हापूस, केसर, रत्ना, सिंधू, कोकण रुची, कोकण राजा, सुवर्णा, सम्राट, … Read more

चिकू लागवड, माहित करून घ्या

हवामान – उष्ण व दमट, जास्त पावसाचा प्रदेश जमीन – उत्तम निच-याची, खोल मध्यम काळी जमीन सुधारित जाती – कालीपत्ती – या जातीच्या झाडाची पाने हिरवी व फळे गोल अंडाकृती असतात. फळाची साल पातळ असून गर गोड असतो. फळे भरपूर लागतात. क्रिकेटबॉल – फळे मोठी गोलाकार असतात. गर कणीदार असुन गोडी मात्र कमी असते. फळे … Read more

मका लागवड पध्दत, माहित करून घ्या

मक्याची लागवड संबध जगभरात केली जाते. विकसित देशांत मक्याची लागवड प्रामुख्याने जनावरांसाठीचे अन्न आणि इथॅनॉल चा स्त्रोत म्हणुन केली जाते, तर विकसनशिल देशांत मक्याची लागवड धान्य म्हणुन केली जाते. मक्यापासुन स्टार्च, इथॅनॉल बनविले जाते. तसेच मक्या वर स्टार्च बनवितांना त्यापासुन सॉर्बीटॉल, डेक्सट्राईन, सॉर्बीक असिड, लॅक्टिक असिड, बनविले जाते ज्यांचा वापर हा दैनंदिन जीवनात देखिल दिसुन … Read more