sea
बापरे! तब्बल 20 वर्षांनंतर समुद्रात दिसला अनोखा प्राणी; Video Viral
—
ग्रेट बॅरियर रीफमध्ये लेडी इलियट आयलंड कोस्टवर सागरी जीवशास्त्रज्ञ जॅसिंटा शॅकलेटन स्नॉर्कलिंग करत होती, त्यावेळी तिला टेक्निकलर प्राणी दिसला. तो प्राणी म्हणजे ब्लँकेट ऑक्टोपस. ...