बापरे! तब्बल 20 वर्षांनंतर समुद्रात दिसला अनोखा प्राणी; Video Viral

ग्रेट बॅरियर रीफमध्ये लेडी इलियट आयलंड कोस्टवर सागरी जीवशास्त्रज्ञ जॅसिंटा शॅकलेटन स्नॉर्कलिंग करत होती, त्यावेळी तिला टेक्निकलर प्राणी दिसला. तो प्राणी म्हणजे ब्लँकेट ऑक्टोपस. जॅसिंटा शॅकलटन (Jacinta Shackleton) ही क्वीन्सलँडमधील पर्यटन आणि कार्यक्रमांसाठी कंटेंट क्रिएटर म्हणून काम करते. तसेच या महिन्याच्या सुरुवातीला, जॅसिंटा शॅकलटन ही ब्लँकेट ऑक्टोपस पाहणाऱ्या मोजक्या लोकांपैकी एक बनली. जॅसिंटा शॅकलटननं तिच्या … Read more

अजून महिनाभर राहणार कांद्याचे दर तेजीत

परतीच्या पावसाचा कालावधी लांबल्याने नव्या कांद्याचे नुकसान झाले आहे. कांदा जमिनीतच सडत असल्याने महिनाअखरेरपर्यंत नवीन कांद्याची आवक अशक्य आहे. त्यामुळेच आणखी महिनाभर कांद्याचे दर तेजीत राहणार आहेत. त्यानंतर मात्र काही प्रमाणात दर कमी होणार असल्याचा अंदाज व्यापारी रितेश पोमण यांनी व्यक्त केला. सद्य:स्थितीत जी आवक होत आहे. तो भिजलेला कांदा आहे. त्यामुळे त्याचा दर्जा खालावलेला … Read more