Immunity Booster | हिवाळ्यामध्ये रोगप्रतिकारशक्ती मजबूत ठेवायची असेल, तर आहारात करा ‘या’ गोष्टींचा समावेश

Immunity Booster | हिवाळ्यामध्ये रोगप्रतिकारशक्ती मजबूत ठेवायची असेल, तर आहारात करा 'या' गोष्टींचा समावेश

Immunity Booster | टीम महाराष्ट्र देशा: हिवाळा (Winter) आपल्या सोबत गुलाबी थंडी आणि संसर्गजन्य रोग (Viral Infaction)  घेऊन येतो. हिवाळ्यामध्ये व्हायरल इन्फेक्शन ही जवळजवळ प्रत्येकाची समस्या बनते. त्यामुळे थंडीमध्ये सतर्क राहण्याची प्रत्येकाला गरज असते. त्याचबरोबर हिवाळ्यामध्ये बदलत्या हवामानामुळे रोगप्रतिकारशक्ती (Immunity System) मजबूत ठेवणे देखील खूप महत्त्वाचे असतात. कारण जेव्हा रोगप्रतिकारशक्ती मजबूत असेल, तेव्हाच तुम्ही मोसमी … Read more