काळवंडलेले अंडरआर्म्स यामुळे अंडरआर्म्स आकर्षक दिसत नाहीत, पण रोज काळजी घेतली तर तुमचे अंडरआर्म्स चांगले दिसू शकतात. ही काळजी घेणे खिशालाही परवडणारी आहे. त्यासाठी काही नैसर्गिक स्क्रबची माहिती जाणून घ्या. बाजारात कित्येक स्क्रब मिळतात. पण घरच्या घरी काही स्क्रब तयार करता येतील.
जाणून घ्या टुथब्रशचे असेही फायदे
ओट्स – ओट्समध्ये अॅलोवेरा जेल आणि थोडीशी हळद घालायची आहे. हा स्क्रब खूप सिल्की स्मुथ आहे त्यामुळे तो थोडावेळ अधिक चोळायला हरकत नाही.
मध आणि साखर – मध्यम आकाराची साखर घेऊन त्यात थोडे मध मिसळून हे मिश्रण अंडरआर्म्सवर एक मिनिट घासायचे आहे. कोमट पाण्याचे काख धुवून तेथील त्वचा कोरडी करुन घ्यायची आहे.
कांदा चिरताना डोळ्यात पाणी का येतं?
कॉफी स्क्रब – जाड दळलेली कॉफी घेऊन त्यात थोडी अॅलोवेरा जेल घालून थीक पेस्ट तयार करा आणि अंडरआर्म्सना चोळा. पण अगदी १ मिनिटेच कारण हा भाग खूप नाजूक असतो.
बेकिंग सोडा- थोडासा बेकिंग सोडा घेऊन त्यात अगदी दोन ते तीन थेंब लिंबाचा रस घाला आणि ती पेस्ट अंडरआर्म्सला दोन ते तीन मिनिटे लावून ठेवा आणि अंडरआर्म्स थंड पाण्याने धुवून टाका.
रोहित पवारांनी शेतकऱ्यांना मागील वर्षीच्या रब्बी हंगामातील पिकविम्याची रक्कम मिळवून देण्याचा शब्द पाळला https://t.co/MxdxGscTTR
— KrushiNama (@krushinama) February 10, 2020