वेलची आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. या वनस्पतीला वेलची, वेलदोडा, विलायची वेलदोडा, इलायची, एला असेही म्हणतात. जेवणानंतर अनेक लोक वेलची माऊथ फ्रेशनर म्हणून खातात.
हृदयाची गती नियमित करते विलायची पोटॅशियम, कॅल्शियमसारख्या खनिजांनी परिपूर्ण असते. यामुळे ही शरीरातील इलेस्ट्रोलिसिस प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका निभावते. विलायची हृदयाची गती नियमित करण्यात मदत करते. सोबतच विलायची ब्लडप्रेशरला नियंत्रित करते.
रोज रात्री 2 वेलची खाऊन पाणी प्यायल्याने केस आणखी मजबूत होतात. याने केस गळतीही थांबू शकते. केस अधिक काळे होतात. लाल रक्त पेशी निर्मितीत एक महत्वाची भूमिका वेलची बजावते.
दरम्यान, वेलची खाल्याने चांगली भूक लागते. वेलची चावून खाल्ली तर अॅसिडीटी दूर होते शिवाय होणारी जळजळ थांबते. खोखला, सर्दी, छातीत होणारा कफ दूर करण्यास वेलची मदत करते. रोज जेवण केल्यानंतर एक विलायची खा किंवा रोज सकाळी विलायचीची चहा प्या.
महत्वाच्या बातम्या –
- चांगली बातमी -राज्याच्या रिकव्हरी रेटमध्ये मोठी वाढ तर गेल्या २४ तासात ‘इतक्या’ रुग्णांनी केली कोरोनावर मात
- शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पंतप्रधान किसान योजनेचा आठवा हप्ता आज शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार
- शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी थेट बांधावर बियाणे, खते, किटकनाशके उपलब्ध करुन द्या – बच्चू कडू
- ६०० मीटर अंतरावरील कृषी पंप जोडणीसाठी धोरणामध्ये बदल करू – नितीन राऊत
- राज्यातील कोरोना रुग्णांमध्ये सलग दुसऱ्या दिवशी मोठी वाढ
- जिल्ह्यातील कृषी विमा पॅटर्नमुळे आता राज्यातील सर्वच शेतकऱ्यांना होणार मोठा फायदा