मुंबई – राज्यात कोरोनारुग्णसंख्येत मोठी वाढ झाली आहे. कोरोना (corona) विषाणूचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉन (Omycron) चा शिरकाव भारतामध्ये झाला असून देशामध्ये ओमायक्रॉनची लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत. भारतातही या व्हेरिएंटने शिरकाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. राज्यातही ओमायक्रॉनची (Omicron) लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत. देशात कोरोनाचे (corona) रुग्णही हळूहळू वाढू लागले आहे. मागील १० दिवसापासून राज्यात कोरोना मोठ्या प्रमाणात वाढू लागल्याने चिंता वाढली आहे. मुंबईत मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडले आहेत.
राज्यातील कोरोना रुग्ण संख्येत गेल्या २४ तासात मोठी वाढ झाली आहे. राज्यात गेल्या 24 तासांत १८,४६६ नवे कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. मुंबईत गेल्या २४ तासात १० , ८६० नवे कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. राज्यात गेल्या २४ तासात २० रुग्णांनी जीव गमावला आहे. तर राज्यात गेल्या २४ तासात ७५ ओमायक्रॉन बाधितांची नोंद करण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या –
- राज्यात पुन्हा पाऊस! ‘या’ भागांमध्ये ६ जानेवारीपासून पावसाची शक्यता
- हवामान विभागाचा अंदाज – राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये ६ आणि ७ जानेवारीला पावसाची शक्यता
- राज्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन लागणार का? याबाबत अजित पवारांची दिली महत्वाची माहिती
- लॉकडाऊनबाबत सर्वच राज्यांना समान प्रोटोकॉल लागू करावा – राजेश टोपेंची मोदींकडे मागणी
- दही खाल्याने ‘या’ समस्या होतील दूर, जाणून घ्या
- मुंबईत कोरोनाचा कहर; गेल्या २४ तासात ‘इतक्या’ रुग्णांची वा
- त्वचेवर खाज येते असेल तर मग करा ‘हे’ घरगुती उपाय!