मुंबई – केशराच्या वापरामुळे शारीरिक व्याधीदेखील दूर होतात. चला तर मग जाणून घेऊयात केशर खाण्याचे नेमके कोणकोणते फायदे आहेत.
1.केशर खाणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत चांगले आहे कारण केशर खाल्ल्याने आपली स्मरणशक्ती वाढते.
2. ज्या लोकांना दम्याचा त्रास होतो त्यांनी दररोज केशर खाल्ले पाहिज. दररोज केशर खाल्ल्याने दम्याचा त्रास दूर होईल.
3. केशर खाल्ल्याने पोटदुखी, अॅसिडिटी देखील कमी होते.
4. बऱ्याच लोकांना सवय असते रात्री झोपताना केशरचे दुध पिण्याची कारण केशर खाल्ल्याने शांत झोप लागते.
5. गरोदर स्त्रियांसाठी केशर अत्यंत फायदेशीर आहे.
6. गरोदर स्त्रियांनी केशर खाताना योग्य प्रमाणातच खाल्ले पाहिजे.
7. केशर हे आपल्या त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. केशर खाल्ल्याने आपली त्वचा चमकदार, सुंदर आणि तजेलदार बनते.
8.लहान मुलांच्या आहारात देखील केशरचा समावेश केला पाहिजे.
महत्वाच्या बातम्या –
- २९ मार्चपासून कडक लॉकडाऊन लागण्याची शक्यता
- ‘या’ जिल्ह्यात लॉकडाऊन लागणार का नाही याबाबत आज निर्णय?
- ‘या’ जिल्ह्यात संपूर्ण लॉकडाऊन लागणार का? आज होणार निर्णय
- मोठी बातमी – उद्धव ठाकरे यांनी महारष्ट्रातील प्रशासनाला लॉकडाऊनच्या तयारीला लागण्याचे दिले आदेश
- ‘हे’ उपाय करून पाठदुखी मिनिटांत दूर करा, माहित करून घ्या