kanda bhaav

तीळगुळ खा आणी आरोग्यदायी रहा, जाणून घ्या फायदे

नवीन वर्षाची सुरवात उत्साहाने आणि आनंदाने आपण करतो. त्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी येणारी मकरसंक्रांत सर्वांचाच आनंद द्विगुणित करते. सर्वांना प्रेमाने व आपुलकीने हा तिळगूळ ...

शिळा भात खाण्याचे फायदे तुम्हाला माहित आहेत का? जाणून घ्या

अनेक जणांना भात खाण्याची भीती असते. कारण भात खाल्याने वजन वाढण्याची भीती असते. परंतु, हाच भात आरोग्यास देखील तितकाच लाभदायक आहे. त्यामध्ये जर शिळा ...

काजू लागवड पद्धत, जाणून घ्या कशी करावी

काजू हे परकीय चलन मिळवून देणारे प्रमुख पिक आहे. देशात या पिकाखाली १०.१० लाख हेक्टर क्षेत्र असून त्यापासून ७.४५ लाख मेट्रिक टन उत्पादन मिळते. ...

उन्हाळ्यात तुम्ही निरोगी राहण्यासाठी काय कराल ? जाणून घ्या

उन्हाळ्याची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे.या उष्ण व कोरड्या ऋतूत प्रकृतीची काळजी घेणे गरजेचे असते. अन्यथा,उन्हाचा त्रास होऊन उष्माघातासारखी गंभीर घटनाही होऊ शकते. त्यामुळेच,वाढत्या तापमानाचा ...

‘हे’ आहेत तमालपत्राचे फायदे, जाणून घ्या

दालचिनीची पाने जास्त वापर भारतीय जेवणात करतात. तसेच मसाल्यात याचा वापर केला जातो. तमालपत्रामध्ये अनेक औषधी गुण आहेत. तमालपत्रात मोठ्या प्रमाणात अॅंटी-ऑक्सिडेंट आढळून येते. ...

माहित करून घ्या हळद लागवडीची माहिती

हळद हे एक मसाले वर्गातील प्रमुख नगदी पीक म्हणून ओळखले जाते. भारतामध्ये या पिकाखालील क्षेत्र १,२५,८०० हेक्टर असून उत्पादन ५,५०,१८५ मे. टन इतके आहे. ...

पावसाळ्यात ‘ह्या’ भाज्या चुकून सुद्धा खाऊ नका, जाणून घ्या

आला पावसाळा तब्येत सांभाळा, असं सर्रास म्हटलं जातं. पण तब्येत सांभाळा म्हणजे नेमकं काय? किंवा तब्येत सांभाळण्यासाठी आपण काय खावं आणि खाऊ नये हे ...

जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यात कोणते निर्बंध राहणार लागू……

मुंबई – ब्रेक दि चेनचे आदेश सर्वत्र एकसारखे लागू न करता आता पालिका, जिल्हा क्षेत्रातील पॉझिटीव्हीटी दर आणि तेथील ऑक्सिजन खाटांची उपलब्धता याचा विचार करून ...

रक्ताचं प्रमाण वाढवण्यासाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश, जाणून घ्या

शरीरात रक्त कमी असेल किंवा हिमोग्लोबीन कमी झाल्यास आपल्याला अनेक रोगांचा सामना करावा लागतो. थंडीच्या दिवसांमध्ये विशेषता याचं प्रमाण वाढतं. बऱ्याचवेळा शरीरात रक्ताचं लोहाचं ...

मका लागवड पध्दत, माहित करून घ्या

मक्याची लागवड संबध जगभरात केली जाते. विकसित देशांत मक्याची लागवड प्रामुख्याने जनावरांसाठीचे अन्न आणि इथॅनॉल चा स्त्रोत म्हणुन केली जाते, तर विकसनशिल देशांत मक्याची ...