रोज सकाळी फक्त दहा मिनिटे मारा दोरीवरच्या उड्या, जाणून घ्या फायदे

कोरोना व्हायरसमुळे आपल्या जीवनात बरेचशे बदल घडले आहेत, तर या बदलमध्ये घरात व्यायाम करून स्वतःला तंदुरुस्त ठेवण्यासाठी रोज फक्त १० मिनिटे मारा दोरीच्या उड्या, चला तर मग जाणून घेऊ फायदे…..

  • रनिंग, सायकलिंग, स्विमिंग यापेक्षा दोरीउड्या हा हृदयासाठी उत्तम असा व्यायाम आहे
  • दोरीच्या उड्यांमुळे हाडं मजबुत होण्यास मदत होते.
  • दोरीच्या उड्यांमुळे हार्मोन बॅलेन्स होण्यास मदत होते. ज्यामुळे टेन्सन आणि डिप्रेशनपासून सुटका होते.
  • दोरीच्या उड्यांमुळे भरपूर कॅलरीज बर्न होतात. परिणामी वजन कमी करण्यासही मदत होते.
  • दोरीवरच्या उड्यांनी शरीरातील एकूणच समन्वय, समतोल आणि चपळता यांच्यात लक्षणीय वाढ होते
  • एकाच ठिकाणी उड्या मारल्याने फुफ्फुसांचं कार्य सुरळीत राहण्यास मदत होते.

महत्वाच्या बातम्या –