मुंबई – चेहऱ्या प्रमाणेच हातांना देखील सुंदर ठेवण्याची प्रत्येकाची इच्छा असते. काही जण हात सुदंर ठेवण्यासाठी बराच खर्च देखील करतात. पण आता एवढा सगळा खर्च करण्याची काही एक गरज नाही घरगुती उपाय करून देखील आपण आपले हात सुदंर बनवू शकतो. काही उपाय आहेत जे सोपे आणि नैसर्गिक आहे. चला तर मग जाणून घेऊ या.
1.अँटी एजिंग क्रीम वापरा- आपण अँटी एजिंग क्रीम चेहऱ्यावर तर लावतातच. पण हातावर मॉइश्चराइझझर व्यतिरिक्त आपण सनस्क्रीन देखील लावा. हे आपल्या हातांना सूर्याच्या हानिकारक किरणांपासून वाचवेल. या मुळे टॅनिग देखील होणार नाही. घरातून बाहेर जाताना आपण सनस्क्रीन लावा.
2. तेलाने मॉलिश करा-कपडे किंवा भांडी स्वच्छ करताना डिटर्जंट मुळे हात खराब आणि कोरडे रुक्ष होतात. या साठी आपण झोपण्यापूर्वी हाताला तेलाने मॉलिश करावी हातासह हे बोटाना देखील निरोगी ठेवतात.
3.नेलं पॉलिश लावण्याची पद्धत- नेलं पॉलिश तिचं वापरा ज्याच्या मध्ये सल्फेट नसावे. बऱ्याच वेळा आपण नेलपॉलिश चे दोन थर लावतो .एका थर लावल्यानंतर दुसरा थर लावू नका. या मुळे हात स्वच्छ आणि चमकदार दिसतील.
4.नखांना मजबूत ठेवा- नखांना मजबूत करण्यासाठी आपण लसणाचं तेल देखील लावू शकता.
5. उन्हाळ्यामध्ये ग्लव्जचा वापर करणे गरजेचे. जेणे करून धूळ,मातीने हात खराब होऊ नये.
महत्वाच्या बातम्या –
- राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये आज अवकाळी पावसाची शक्यता; हवामान खात्याचा इशारा
- राज्यातील ‘या’ जिल्ह्यात 19 ते 25 मार्चपर्यंत संध्या. 7 ते सकाळ 6 वाजेपर्यंत संचारबंदी
- राज्यातील ‘या’ जिल्ह्यात आज आणि उद्या वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता
- राज्यातील रुग्ण संख्या झपाटयाने वाढत असल्यामुळे राज्य सरकारने केंद्राकडे केली ‘ही’ विशेष मागणी
- ‘या’ जिल्ह्यातील परिस्थिती गंभीर; 31 मार्चपर्यंत असणार कडक निर्बंध