सकाळी उपाशीपोटी पाणी पिण्याचे काय आहेत फायदे , घ्या जाणून …

रोज सकाळी ग्लासभर पाण्याने दिवसाची सुरूवात केल्याने शरीराचे मेटॅबॉलिझम सुधारण्यास मदत होते. यामुळे पोटावरील चरबी कमी होते. वजन घटवण्यास मदत होते.

बहुतेक लोक आपल्या दिवसाची सुरुवात चहा किंवा कॉफीच्या गरमागरम कपाने करत असतात. पण यामुळे कालांतराने बद्धकोष्ठ, पोटदुखी, अॅसिडीटी, पिंपल्स अशा तक्रारी सुरु होतात.

रात्री झोपताना तोंडात लाळ निर्माण होते. सकाळी उठल्यावर ब्रश करण्यापूर्वी थेट पाणी प्यायल्यास ही लाळही पोटात जाते. यामुळे शरीराला फायदा होतो. कारण लाळेत असणारे एंझाईम्स पोटातील अनेक समस्यांचा त्रास कमी करण्यास मदत करतात.

लघवी विषयी समस्या सकाळी प्यायलेल्या पाण्यामुळे रात्रभर शरीरात तयार झालेले हानिकारक तत्व एकाच वेळेस लघवीतुन बाहेर निघतात. याचप्रमाणे रोग प्रतिकारक क्षमता पाणी शरीरातील नको असलेले पदार्थ दुर ठेवते आणि शरीरील सर्व अंगांना स्वस्थ ठेवते. यामुळे शरीरातील रोगप्रतिकार क्षमता वाढवते.

तसेच दिवसातून वरचेवर गरम पाणी पिल्याने पचनक्रिया सुधारते, ज्यांना पोट साफ न होण्याची समस्या आहे त्यांनी सकाळी उठल्यावर उपाशीपोटी ग्लासभर गरम पाणी प्यावे.

महत्वाच्या बातम्या –

जाणून घ्या , तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्याचे फायदे

जाणून घ्या ; काय आहेत खजूर खाण्याचे आश्चर्यकारक फायदे

प्रशासनाचे दुर्लक्ष ; पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे पशुधन धोक्यात

हिवाळ्यात आकर्षक त्वचा मिळवण्यासाठी करा ‘हे’ उपाय(