कोणालाही आवडणार नाही आपले केस तरुण वयात पांढरे झालेले. आपले केस हे निरोगी व चांगले असावे हे सर्वाना वाटत असते पण बऱ्याचदा तरुणपणातच
आपले केस हि पांढरी दिसण्यास सुरवात होते. अश्यावेळी पडणारा प्रश्न असतो कि आपले केस पांढरे का पडत आहे ? त्यावर उपाय काय असतील ?
आपल्या राहणीमानामुळे(Due to lifestyle) आपल्या शरीराव खूप परिणाम होताना आपण बघतो. म्हणजेच आपले तरुण वयातच केस पांढरे होतात. आपण कोणते आहार घेतो व कश्या पद्धतीने घेतो? त्यावर आपल्या शरीराचे बऱ्याच समस्या एकमेकांवर अवलंबून असतात.
तरुणपणात केस नेमके का पांढरे होतात ? Why do hair turn white in youth?
१ ) ताण तणाव घेतल्यामुळे.
२ ) चुकीचा आहार घेत असल्यामुळे.
३ ) पुरेशी झोप न होत असल्यामुळे.
४ ) सतत चिंतन करत राहिल्याने.
५ ) अनुवांशिक (जेनेटिक)
६ ) पुरेसे पोषण न भेटल्याने.
तर ह्यावर घरगुती प्रभावशाली उपाय पुढील प्रमाणे थोडक्यात …
१ ) पुरेशी झोप घेणे – सात ते आठ तास शांत झोप घेणे खूप महत्वाचे असते शांत झोप घेल्यास आपल्या केसांवरील समस्या दूर होतील आणि जर आपण पुरेशी झोप नाही घेतली तर त्याचे परिणाम आपल्या केसांवर लगेच दिसतात तर झोप घेणे महत्वाचे असते.
२ ) खूप ताण न घेणे – ताण घेतल्याने थेट परिणाम हा केसावरती होतो केस पांढरे होतात म्हणून ताण घेणे कमी करावे तसेच जास्तीचा विचार करणे टाळावे.
३ ) आवळ्याचा रस लावावा – आवळ्यामधे अमोनिया असतो. आपण आवळ्याचा रस हा केसा न मध्ये लावल्यास केस पांढरे होणे कमी होते रस हा आठवड्यातून दोनदा लावावा. आवळ्याचा रस लावण्याआधी केस सवच धून घ्यावे.
४ ) फळांचा रस प्या – आहारात आपल्याला जे व्हिटॅमिन सी पाहिजे असते ते आपल्या केसांना मिळत नाही म्हणून आहारात फळे खाल्ली पाहिजे.
महत्वाच्या बातम्या –
- उद्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस पडणार? जाणून घ्या
- पीएम किसान सम्मान निधीची रक्कम वाढणार? अर्थसंकल्पात नरेंद्र मोदी मोठा
- नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी; महाराष्ट्रात मध्ये रेल्वेत होणार मोठी भरती, असा करा अर्ज
- राज्यातील ‘या’ ६ जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा मोठा फटका; पिकांसह पालेभा
- हवामान अंदाज – राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये 22 आणि 23 जानेवारीला अव