तरुणपणातच होत आहे पांढरे केस : हे घ्या जाणून कारणे व उपाय !

कोणालाही आवडणार नाही आपले केस तरुण वयात पांढरे झालेले. आपले केस हे निरोगी व चांगले असावे हे सर्वाना वाटत असते पण बऱ्याचदा तरुणपणातच आपले केस हि पांढरी दिसण्यास सुरवात होते. अश्यावेळी पडणारा प्रश्न असतो कि आपले केस पांढरे का पडत आहे ? त्यावर उपाय काय असतील ? आपल्या राहणीमानामुळे(Due to lifestyle) आपल्या शरीराव खूप परिणाम … Read more

जाणून घ्या आवळ्याच्या मुरंब्याचे फायदे…

आतापर्यंत तुम्हाला आवळ्याचे त्वचेला आणि शरीराला होणारे फायदे माहित असतील तुम्हाला आवळ्याचा मुरांबा खाल्ल्याचे फायदे माहित आहे काय ? आवळ्यामध्ये अँटी-इंफ्लेमेटरी, व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स आहेत. हे सर्व घटक आजारांपासून आपला बचाव करतात. आवळ्याच्या सेवनाने शरीरातील विषारी घटक बाहेर पडत असतात. नियमितपणे आवळ्याचा मुरांबा खाल्ल्याने डोळे चांगले राहतात. जाणून घ्या अंजीर खाण्याचे फायदे…. आवळ्याचा मुरांबा … Read more

जाणून घ्या बटाटे खाण्याचे फायदे….

नेहमीच्या आहारातील बटाटे आपल्या आरोग्यासाठी उपयोगी असतात. बटाटे खाल्ल्याने व्यक्तीची चरबी वाढते आणि परिणामी लठ्ठपणाही वाढतो, असा समज प्रचलित आहे. बटाट्यांमध्ये कार्बोहायड्रेट असतात. त्यांमुळे योग्य प्रमाणात बटाटे खाणे खरं तर तुम्हाला फायदेशीरच ठरतात. – बटाट्यांमध्ये ‘व्हिटॅमिन सी’ , ‘व्हिटॅमिन बी६’ , ‘पोटॅशिअम’ , ‘मॅग्नेशिअम’ , ‘झिंक आणि फॉस्फरस’ही आढळते. तुमची त्वचा तजेदार राहण्यासाठी हे घटक … Read more

जाणून घ्या किवी खाण्याचे फायदे

किवी मध्ये ‘व्हिटॅमिन सी’नं परिपूर्ण असते. कीवी हे फळ आजकाल बाजारात अगदी सहज उपलब्ध होत आहे. किवी चिकूप्रमाणे दिसणारं फळ अगदी चविष्ट आहे. डॉक्टरांच्या मते दररोज एक किवी फळ खाल्ल्यानं व्यक्तीचे आयुष्य वाढते. किवी फळात सर्व उपयुक्त तत्व आहेत. ज्याची शरीराला गरज असते. फळात व्हिटॅमिन सीचं प्रमाण अधिक असल्यानं अनेक रोगांपासून आपला बचाव करण्यास मदत … Read more

जाणून घ्या डाळिंब खाण्याचे फायदे…

आहारात पोषक पदार्थांचा समावेश करणं अत्यंत आवश्यक असतं. अशातच डाळिंब आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतं. यामध्ये अॅन्टीऑक्सिडंट, फायबर, व्हिटॅमिन्स, खनिज आणि फ्लेवोनोइड यांसारखी शरीराला आवश्यक असणारी पोषक तत्व असतात. शरीराच्या अनेक समस्या तसेच विविध आजारांवरही डाळिंबाचा ज्यूस गुणकारी ठरतो. तसेच डाळिंबाचा ज्यूस व्हिटॅमिन्सचा एक उत्तम स्त्रोतही आहे. डाळिंबाच्या ज्यूसमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ईसोबतच … Read more

आवळा शरीरासाठी अतिशय उत्तम

आवळा शरीरासाठी अतिशय उत्तम मानला जातो. आवळा व्हिटॅमिन सीचा उत्तम स्त्रोत आहे. सोबतच आवळ्यात कॅल्शियम, आर्यन, फॉस्फरस, फायबर आणि कार्बोहायड्रेट, अॅन्टी-ऑक्सिडेट्सही असतात. रोज आवळा खाल्ल्याने अनेक रोगांपासून सामना केला जाऊ शकतो. रोज सकाळी एक ग्लास पाण्यात १० ml आवळ्याचा ज्यूस मिसळून पिण्याने शरीरातील सर्व विषारी द्रव्य बाहेर जाण्यास मदत होते. थंडीच्या दिवसांत सुंठ सेवन करणे … Read more