चिंचेच्या पानांचे ‘हे’ फायदे तुम्ही कधी ऐकले नसणार…

बर्‍याच घरगुती उपाय आहेत ज्यात चिंचेच्या (Chinch) पानांचा उपयोग आरोग्यासंबंधी समस्यांना आराम देते. चिंचेच्या पानात एंटीसेप्टिक गुण असतात. जेव्हा चिंचेच्या पानांचा रस काढला जातो आणि जखमांना लावतो तेव्हा त्या जखमा वेगाने बऱ्या होतात. त्याच्या पानांचा रस इतर कोणत्याही संसर्ग आणि परजीवी वाढ प्रतिबंधित करते. याशिवाय हे नवीन पेशीही वेगाने तयार करते. चला तर मग जाणून … Read more

सीताफळ एक गुण अनेक, जाणून घ्या फायदे

सीताफळ एक असे फळ आहे, जे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच खायला आवडते. या फळात अनेक गुणकारी तत्त्व असून, त्याबाबत आपण जाणून घेऊयात. सीताफळा पासून अनेक पदार्थ बनविले जातात. सीताफळाची वेगळी लागवड करावी लागत नाही.सीताफळ हे सहसा कोठेही उगविणारे फळ आहे. डोळ्यांसाठी लाभदायक – सीताफळात विटॅमिन-सी आणि विटॅमिन-ए असल्याने डोळ्यांसाठी अत्यंत गुणकारी आहे. यामुळे दृष्टी वाढविण्याचे काम … Read more

फणसाचे ‘हे’ गुण तुम्हाला ठेवतील आजारापासून दूर, माहित करून घ्या

फणसामध्ये विटामिन A, विटामिन C, थायमिन, पोटॅशिअम, कॅल्शिअम, रायबोफ्लेविन, आयरन, नियासिन आणि जिंक भरपूर प्रमाणात असते. फणस हे फळ फायबरचे उत्तम स्त्रोत आहे. त्यामुळे फणस हे फळ अतिशय गुणकारी आहे. फणसाच्या आठळ्यांपासून तयार झालेल्या चुर्णात मध मिसळून त्याचा फेसपॅक करता येतो तो चेहऱ्यावर लावल्यानं चेहऱ्यावरचे डाग निघून जातात. फणसात असलेल्या पॉटेशिअममुळे हृदयाचं आरोग्यही तंदुरुस्थ राहतं. … Read more

फणसाचे ‘हे’ गुण तुम्हाला ठेवतील आजारापासून दूर, जाणून घ्या

सध्या बाजारात फणसाच्या गऱ्याचा गोड वास दरवळताना दिसतो. जगातील सर्वात मोठे फळ म्हणून फणसाकडे बघीतले जाते. बंगळुरू, गोवा, कोकण या ठिकाणी फणसाची झाडे जास्त आढळतात. फणसाकडे पाठ फिरवणारे लोक अधिक आहे. फणसामध्ये विविध औषधी गुण आढळून येतात. फणसामध्ये तुम्हाला पोटॅशियम, कॅल्शियम, फॉलिक ऍसिड, मॅग्नेशियम,फायबर, आयर्न, अ आणि क जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात उपलब्ध असल्याने हे बहुगुणी … Read more

आल्याचे पाणी प्या आणि दिवसभर उत्साही राहा; जाणून घ्या आल्याच्या पाण्याचे फायदे…..

आल्यामधील औषधी गुण सर्वांना माहित आहेत. याची चहा देखील तुम्ही प्यायला असाल. आलं आयुर्वेदिक औषधांची खाण आहे. जेव्हा त्याचे पाणी तुम्ही पिता तेव्हा याचे गुण आणखीनच वाढतात. आल्यामध्ये अॅन्टी इंफ्लेमेट्री, अॅन्टी बॅक्टेरियल, अॅन्टी ऑक्सिडेंटशिवाय आणखीही काही पोषक तत्व असतात. आल्याचे पाणी पिण्याने तुम्ही दिवसभर उत्साही राहाल. आल्याचं पाणी वारंवार प्यायल्यास खूप फायदा होईल. चला तर मग या जादुई … Read more