मुंबई – केशराच्या वापरामुळे शारीरिक व्याधीदेखील दूर होतात. चला तर मग जाणून घेऊयात केशर खाण्याचे नेमके कोणकोणते फायदे आहेत.
- केशर खाणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत चांगले आहे कारण केशर खाल्ल्याने आपली स्मरणशक्ती वाढते.
- केशर खाल्ल्याने पोटदुखी, अॅसिडिटी देखील कमी होते.
- ज्या लोकांना दम्याचा त्रास होतो त्यांनी दररोज केशर खाल्ले पाहिज. दररोज केशर खाल्ल्याने दम्याचा त्रास दूर होईल.
- गरोदर स्त्रियांसाठी केशर अत्यंत फायदेशीर आहे.
- बऱ्याच लोकांना सवय असते रात्री झोपताना केशरचे दुध पिण्याची कारण केशर खाल्ल्याने शांत झोप लागते.
- गरोदर स्त्रियांनी केशर खाताना योग्य प्रमाणातच खाल्ले पाहिजे.
- केशर हे आपल्या त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. केशर खाल्ल्याने आपली त्वचा चमकदार, सुंदर आणि तजेलदार बनते.
- लहान मुलांच्या आहारात देखील केशरचा समावेश केला पाहिजे.
टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.
महत्वाच्या बातम्या –
- चांगली बातमी – राज्यातील नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत झाली मोठी घट
- ग्रामपंचायती, पंचायत समित्या व जिल्हा परिषदांना मिळणार भरीव निधी
- मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय: दि. १९ मे २०२०
- जिल्ह्यासाठी चांगली बातमी: गेल्या २४ तासात नव्या कोरोना बाधितांचा आकडा हजाराच्या आत
- तोक्ते चक्रीवादळग्रस्त रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांस मुख्यमंत्री आज भेट देणार