मुंबई – जगभरात कोरोनाच्या (Corona) नव्या व्हेरियंटनं कहर सुरु आहे. कोरोना विषाणूचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉन (Omycron) चा शिरकाव भारतामध्ये India झाला असून देशामध्ये ओमायक्रॉनची (Omycron) लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत. भारतातही या व्हेरिएंटने मोठ्याप्रमाणात शिरकाव झाला आहे. महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये ओमायक्रॉनची (Omicron) लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत.
ओमायक्रॉन (Omycron) चा शिरकाव भारतामध्ये झाला असून देशामध्ये ओमायक्रॉनची (Omycron) लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत, भारतातील ओमायक्रॉन रुग्णसंख्या २६ इतकी झाली आहे. देशात आतापर्यंत १५ राज्यांमध्ये ओमायक्रॉनचे रुग्ण आढळले आहेत. महाराष्ट्र राज्यात ओमायक्रॉनची (Omycron) लागण झालेले रुग्ण मोठ्याप्रमाणात आढळून आले आहेत. महाराष्ट्र ओमायक्रॉन आतापर्यंत ६२ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर
देशाच्या चिंतेत भर पडली आहे. तामिळनाडूत एकाच वेळी 33 ओमायक्रॉनबाधितांची नोंद करण्यात आली आहे. देशातील आतापर्यंत १६ राज्यांमध्ये ओमायक्रॉनचे रुग्ण आढळले आहेत.
महाराष्ट्र (६२), दिल्ली (६४), राजस्थान (२१), कर्नाटक (१९), तेलंगणा (२४), गुजरात (१४), केरळ (१५), आंध्र प्रदेश (२), चंदीगड (1), तामिळनाडू (३४), जम्मू (३), उत्तर प्रदेश (१), लडाख (१), ओदिशा (२) या राज्यांमध्ये ओमायक्रॉनची (Omicron) लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत.
महत्वाच्या बातम्या –
- आता घरबसल्या घ्या सरकारी सेवांचा लाभ, जाणून घ्या
- मोठी बातमी – ओमायक्रॉनसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलावली महत्वाची बैठक
- आरोग्य विभागाच्या परीक्षा प्रकरणी निवृत्त मुख्य सचिवांमार्फत चौकशी करणार – राजेश टोपे
- राज्यातील ‘या’ जिल्ह्यात १०० लाख क्विंटल साखर उत्पादन
- अभ्यासाला लागा! दहावी व बारावीच्या परीक्षेचे विषयनिहाय वेळापत्रक जाहीर
- हिवाळी अधिवेशनात २६ विधेयके व अध्यादेश मांडणार – अजित पवार