आपल्याकडे वडापाव सोबत हिरवी मिरची (Chili) आवर्जून खाणारे लोकही आहेत आणि पोह्यातल्या मिरच्या बाजूला काढून खाणारे लोकही आहेत. जास्त तिखट खाणे आरोग्यासाठी चांगले नसते अशी एक समजूत आपल्याकडे आहे. तुम्ही या समजुतीमुळे हिरवी मिरची खाणे टाळत असाल तर आता असे करू नका. चला तर मग जाणून घेऊया हिरव्या मिरचीचे फायदे… हिरवी मिरची
- हिरवी मिरची (Chili) खाल्ल्याने आपली पचनक्रिया सुधारते.
- डोळ्यांची दृष्टी वाढवण्यासाठी हिरव्या मिरचीचे सेवन फायदेशीर ठरू शकते. कारण यामध्ये व्हिटॅमिन ए आढळून येते, ज्यामुळे दृष्टी वाढण्यास मदत होते.
- हिरव्या मिरची ही व्हिटॅमिन A, व्हिटॅमिन B, व्हिटॅमिन C, लोह, पोटॅशिअम सोबतच कार्बोहायड्रेट्स सारख्या शरीरासाठी आवश्यक असणाऱ्या अनेक पोषकतत्वांचा उत्तम स्रोत आहे
- हिरवी मिरची (Chili) वजन कमी करण्यासाठी उपयुक्त आहे. अँटिऑक्सिडंट गुणधर्मांनी समृद्ध असण्याव्यतिरिक्त, त्यात कॅलरीज नसतात. हिरवी मिरची देखील चयापचयासाठी चांगली मानली जाते.
- हिरव्या मिरचीत प्रतिजैविकांचाही गुणधर्म आढळून येतो, त्यामुळे शरीर निर्जंतुक राहण्यास मदत होते.
महत्वाच्या बातम्या –
- ‘या’ जिल्ह्यातील पहिली ते आठवीच्या शाळा ३० जानेवारी २०२२ बंद
- राज्यात दुर्देवाने कोरोनाची तिसरी लाट आली तर…..! राजेश टोपे यांनी व्यक्त केली चिंता
- राज्यात कोरोनाचा उद्रेक; देशात एकाच दिवशी तब्बल ‘इतक्या’ कोरोनाबाधितांची नोंद
- राज्यातील ‘या’ जिल्ह्यात तब्बल ४९ हजार ७६४ हेक्टर क्षेत्रावर हळद लागवड
- राज्यात पुन्हा एकदा पाऊस! ‘या’ जिल्ह्यांमध्ये उद्या पावसाची शक्यता
- “कठोर निर्णय लागू करण्यास भाग पाडू नका” – अजित पवारांचं नागरिकांना आवाहन