लिंबू लागवड पद्धत

जमीन मध्यम काळी,  हलकी, मुरमाड, पाण्याचा उत्तम निचरा होणारी, ६.५-८.० सामू, चुनखडी विरहीत, क्षारांचे प्रमाण ०.१%  पेक्षा कमी व चुन्याचे प्रमाण ७-८% पेक्षा कमी असलेली जमीन लागवडीस योग्य आहे. सुधारित जाती साई शरबती, फुले शरबती. लागवडीचे अंतर ६ X ६ मीटर, खड्डयाचे आकारमान १ X १ X १ मीटर. उत्पादन – ७५ ते १२५ किलो/ … Read more

संत्री लागवड पद्धत

महाराष्ट्रातील संत्र्याची नागपूर संत्रा ही जात अप्रतिम चवीमुळे जगप्रसिद्ध आहे. मुख्यत्वेकरून विदर्भात संत्र्याची लागवड केली जाते. पश्चिम महाराष्ट्रातील आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांना सुद्धा संत्र्याची लागवड करण्यास वाव आहे. हवामान संत्र्याच्या झाडाची वाढ १३ ते ३७ अंश से. ग्रे. या तापमानाच्या कक्षेत उत्तमरित्या होते. या पिकाला उष्ण व किंचित दमट हवामान, ३७० मि. मी. पाऊस आणि ५० … Read more

पेरू लागवड पद्धत

जमीन  पाण्याचा निचरा होणारी, मध्यम ते हलक्या प्रतीची जमीन जाती  सरदार (एल -४९) अभिवृध्दीचा प्रकार दाब कलम लागवडीचे अंतर ६० X ६० X ६० सें.मी आकाराचे खड्डे घेऊन २ कि.  सिंगलसुपर फॉस्फेट खत टाकावे. ५ % मॅलॅथिआन (५०-६० ग्रॅम) पावडर मिसळावी. दोन झाडातील व ओळीतील अंतर ६ X ६ मीटर प्रति हेक्टरी झाडांची संख्या २७७ … Read more

जांभूळ लागवड पद्धत

जांभूळ हे फळ महत्त्वाचे औषधी गुणधर्म असलेले परंतु दूर्लक्षित असे कोरडवाहू सदाहरित फळझाड आहे. फळे आंबट, गोड तुरट लागतात. जांभळाच्या बियांचा, फळांचा आणि सालीचा उपयोग मधुमेहासाठी केला जातो. हवामान उष्ण व समशीतोष्ण हवामान चांगले मानवते. समुद्रसपाटीपासून १५० मी उंचीपर्यत चांगले येते. हे एक काटक वृक्ष असल्याने कमी तसेच अति पावसाच्या (३५० ते २००० मिमी) प्रदेशातही … Read more

द्राक्षे लागवड पद्धत

जमीन योग्य निचरा असलेली, हलकी ते मध्यम, चुनखडीचे प्रमाण ८ % पेक्षा जास्त नको तसेच विद्युत वाहकता २ डे.सी. प्रति मीटर पेक्षा कमी नसावी. सामु ६.१ ते ७.५ च्या दरम्यान असावा. हवामान उष्ण व कोरडे, २५ ते ३५ सेल्सिअस तापमान, ६०० मि.मी पेक्षा कमी पर्जन्यमान लागवडीचे अंतर ३ X १.५ मी वेलीची संख्या / हे … Read more

डाळिंब लागवड पद्धत

डाळींबाची लागवड फार प्राचीन काळापासून म्‍हणजे इ.स. पुर्व 3500 वर्षापूर्वी झाल्‍याचा उल्‍लेख आढळून येतो; डाळींबाचे उगमस्‍थान इराण असून इ.स.2000 वर्षापासून डाळींबाची लागवड केली जात होती असे आढळते. इराण प्रमाणेच स्‍पेन, इजिप्‍त, अफगाणिस्‍थान, मोराक्‍को, बलूचीस्‍थान, पाकीस्‍तान, इराक, ब्रम्‍हदेश, चीन, जपान, अमेरिका, रशिया, भारत या देशामध्‍ये लागवड केली जाते. रोजगार हमी योजने अंतर्गत फळबाग लागवड सुरु होण्‍यापूर्वी … Read more

चिंच

जमिन/हवामान मध्यम ते हलकी डोंगर उताराची व मध्यम खोल जमीन योग्य आहे. उष्ण व समशीतोष्ण हवामान चांगले मानवते. अभिवृध्दीचा प्रकार बियांपासून तसेच भेट कलम व शेंडा कलम पध्दतीने. लागवडीचे अंतर १० X १० मी. लागवडीसाठी १ X १ X १ मी. आकाराचे खड्डे खोदावेत. शिफारशीत जाती  प्रतिष्ठान, नंबर – २६३, अकोला स्मृती, अजंठा गोडचिंच. झाडांची … Read more

आवळा लागवड

आवळा जमीन हलकी ते मध्यम जाती कृष्णा, कांचन, चकैय्या व निलम लागवडीचे अंतर           : ७.० X ७.० मीटर खते                    : पूर्ण वाढलेल्या झाडास ४० ते ५० किलो शेणखत, ५०० ग्रॅम नत्र, २५० ग्रॅम   स्फुरद व २५० ग्रॅम पालाश प्रति झाड प्रति वर्ष, नत्र दोन हप्त्यांमध्ये विभागून द्यावे.   आंतरपिके               : आवळा पिकामध्ये डाळिंब किंवा सिताफळ … Read more

सीताफळ लागवड पद्धत

कोरडवाहू फळझाडांमध्‍ये सिताफळ हेक्‍टरी महत्‍वाचे फळपिक असून त्‍याची लागवड प्रामुख्‍याने अवर्षणग्रस्‍त भागात आणि हलक्‍या जमिनीत केली जाते. फळबागांचे प्रस्‍थ विशेषतः कोरडवाहू भागात, पडिक आणि वरकस जमिनीत मोठया प्रमाणात वाढविणे ही आजच्‍या काळातील नितांत गरज होऊन बसली आहे. फार प्राचिन काळापासून सिताफळासारखे जंगल, द-या खो-यातले हेक्‍टरी कोरडवाहू फळझाड अगदी गरीबातल्‍या गरीबांचा रानमेवा म्‍हणून वरदायी ठरलेले आहे. … Read more

अंजीर लागवड पद्धत

व्‍यापारी दृष्‍टीने अंजीराची लागवड फक्त महाराष्‍ट्रातच केली जाते. सध्‍या महाराष्‍ट्रात एकूण 417 हेक्‍टर क्षेत्र अंजीर लागवडीखाली असून त्‍यापेकी 312 हेक्‍टर पेक्षा अधिक क्षेत्र एकट्या पुणे जिल्‍हयात आहे. सातारा व पुणे जिल्‍हयाच्‍या शिवेवरील नीरा नदीच्‍या खो-यातील खेड-शिवारापासून जेजूरीपर्यंतचा (पुरंदर – सासवड तालुका) 10-12 गावांचा परिसर हाच महाराष्‍ट्रातील अंजीर उत्‍पादनाचा प्रमुख भाग होय. औरंगाबादजवळील दौलताबाद भाग, नाशिक … Read more