Skin Care | चेहरा स्वच्छ करण्यासाठी लिंबाचा ‘या’ पद्धतीने करा वापर

Skin Care | चेहरा स्वच्छ करण्यासाठी लिंबाचा 'या' पद्धतीने करा वापर

Skin Care | टीम कृषीनामा: चेहरा निरोगी आणि स्वच्छ ठेवण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत असतो. चेहरा स्वच्छ करण्यासाठी अनेक लोक महागडे फेसवॉश आणि क्लिनर वापरतात. मात्र हे क्लीनर आणि फेसवॉश केमिकलने भरलेले असतात. या केमिकलमुळे त्वचेला दुष्परिणाम भोगावे लागू शकतात. फेसवॉशचा जास्त वापर केल्याने त्वचा कोरडी होते. त्यामुळे चेहऱ्याला स्वच्छ ठेवण्यासाठी तुम्ही लिंबाचा वापर करू शकतात. … Read more

Lemon Benefits | वजन कमी करण्यापासून ते इम्युनिटी पॉवर वाढवण्यापर्यंत ‘हे’ आहेत लिंबाचे अनोखे फायदे

Lemon Benefits | वजन कमी करण्यापासून ते इम्युनिटी पॉवर वाढवण्यापर्यंत 'हे' आहेत लिंबाचे अनोखे फायदे

Lemon Benefits | टीम कृषीनामा: लिंबू आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असते. कारण लिंबाला विटामिन सीचा सर्वोत्तम स्त्रोत मानला जातो. विटामिन सी सोबतच लिंबामध्ये अनेक पोषक घटक आढळून येतात. लिंबामध्ये विटामिन ए, फायबर, प्रोटीन, कॅल्शियम, आयरन, जस्त, पोटॅशियम, मॅग्नेशियम, सोडियम, फॉस्फरस, क्लोरीन आणि फोलेट इत्यादी गुणधर्म आढळून येतात. त्यामुळे लिंबाचे नियमित सेवन केल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात. … Read more

Dry Skin Tips | हिवाळ्यात त्वचेवरील कोरडेपणा दूर करण्यासाठी रात्री झोपेपूर्वी लावा ‘या’ खास गोष्टी

टीम महाराष्ट्र देशा: हिवाळ्यामध्ये आपल्या त्वचेला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्याचबरोबर हिवाळ्यामध्ये कोरड्या त्वचेची (Dry Skin) समस्या खूप सामान्य आहे. हिवाळ्यामध्ये तापमानमध्ये बदल होतात. त्यामुळे त्वचा कोरडी होऊ लागते. हिवाळ्यामध्ये कोरड्या त्वचेची काळजी न घेतल्यामुळे त्वचा खराब व्हायला लागते. त्याचबरोबर त्वचा जास्त कोरडी पडल्यामुळे खाज देखील सुटू शकते आणि अनेक वेळा त्यामुळे जखमा होतात. … Read more

तुम्हाला सुंदर, डागरहित चेहरा हवा असेल तर चेहऱ्यास ‘हा पदार्थ’ लावा !

सुंदर(Beautiful) दिसण्याची इच्छा प्रत्येकाची असते. डागरहित (Spotless) त्वचेसाठी आपल्याला पार्लरमध्ये जाऊन पैसे खर्च करण्याची गरज नाही. घरी मिठाचे फेस स्क्रब सोप्या रित्या तयार केलं जाऊ शकतं. यासाठी केवळ काही घरगुती वस्तूंची गरज आहे. पण त्यासाठी महागडे प्रॉडक्ट्स वापरणे किंवा पार्लरमध्ये जाऊन उगाच खर्च करणे होईल. या शिवाय घरच्या घरी थोडी काळजी घेतली की सुंदर त्वचा … Read more

रोज सकाळी लिंबू पाणी पिण्याचे ‘हे’ फायदे तुम्ही नक्कीच वाचले नसणार….

सकाळी उठल्यावर लिंबू पाणी (Lemon water)  प्यायल्याने शरीरात एक उत्साह निर्माण होतो. दिवसभर कामांमध्ये हा उत्साह जाणवत राहतो. याशिवाय लिंबाच्या पाण्याचे शरीरासाठी अनेक फायदेही आहेत. लिंबाच्या पाण्यात मुबलक प्रमाणात विटामिन सी असतं. यामुळे यकृतासंबंधी कोणते त्रास असतील तेही कमी होतात. याशिवाय लिंबू पाणी प्यायल्याने रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत मिळते.जर तुम्हाला तुमचं वजन कमी करायचं असेल … Read more

कागदी लिंबू लागवड, जाणून घ्या फक्त एका क्लीकवर

लिंबू लागवडीसाठी जास्त चुनखडी, क्षार नसणारी जमीन योग्य असते. भारी, पाणथळ, चोपण तसेच खडकाळ जमिनीत लागवड करू नये. लागवडीसाठी साई शरबती आणि फुले शरबती या जातींची निवड करावी. दीर्घकाळ दर्जेदार फळांचे उत्पादन मिळण्यासाठी झाडांचा सांगाडा व खोड मजबूत होणे आवश्यक आहे. लिंबू हे बहुवर्षीय फळझाड असल्यामुळे लागवडीसाठी मध्यम काळी, हलकी, मुरमाड, पाण्याचा निचरा होणारी जमीन … Read more

कागदी लिंबू लागवड, माहित करून घ्या

लिंबू लागवडीसाठी जास्त चुनखडी, क्षार नसणारी जमीन योग्य असते. भारी, पाणथळ, चोपण तसेच खडकाळ जमिनीत लागवड करू नये. लागवडीसाठी साई शरबती आणि फुले शरबती या जातींची निवड करावी. दीर्घकाळ दर्जेदार फळांचे उत्पादन मिळण्यासाठी झाडांचा सांगाडा व खोड मजबूत होणे आवश्यक आहे. लिंबू हे बहुवर्षीय फळझाड असल्यामुळे लागवडीसाठी मध्यम काळी, हलकी, मुरमाड, पाण्याचा निचरा होणारी जमीन … Read more

सौंदर्य खुलवणारे आहेत ‘हे’ लिंबूचे उपाय ! जाणून घ्या

लिंबूमध्ये औषधी गुणधर्म असतात. त्यामुळे अनेक घरगुती उपचारांमध्ये लिंबूचा सर्रास वापर केला जातो. पण याशिवाय महिलांच्या सौंदर्यात लिंबूचा वापर नेहमीच फायदेशीर ठरतो. लिंबूचा रस त्वचेच्या पोषणासाठी उपयुक्त ठरतो. केसांमध्ये लिंबूचा रस लावल्यास कोंड्याची समस्या दूर होऊन केसांचे आरोग्य सुधारते. शरीराच्या दुर्गंधीवर उपाय म्हणून आपण लिंबूचा वापर करु शकतो. मेनीक्यूअर-पेडीक्यूअरमध्ये लिंबूचा वापर नखांच्या पोषणासाठी उपयुक्त ठरतो. … Read more

लिंबूचे ‘हे’ पदार्थ वाढवतील रोग प्रतिकारशक्ती, जाणून घ्या

लिंबू आरोग्यासाठी अत्यंत उपयोगी आणि लाभदायक आहे. लिंबाची चव आंबट-गोड, कडवट असते. लिंबू पावसाळ्यात सर्वांत जास्त प्रमाणात विकण्यास येतात. पण हे प्रत्येक ऋतूत दिसतात. लिंबात सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, लोह, तांबे, फॉस्फरस, क्लोरीन इत्यादी घटकांबरोबर प्रोटीन, व्हिटॅमिन बी आणि सी असते. लिंबूचे ‘हे’ पदार्थ वाढवतील रोग प्रतिकारशक्ती – लिंबाचा रस – पोट दुखत असेल तर … Read more

लिंबू खाल्याने वाढते रोग प्रतिकारशक्ती, जाणून घ्या

सध्या संपुर्ण जगाला COVID 19 (करोना) या विषाणूजन्य आजाराने विळखा घातला आहे. अशा परिस्थितीत मानवी शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी लिंबुवर्गीय फळांचे आहारात सेवन करणे गरजेचे झाले आहे.  लिंबामध्ये व्हिटॅमिन ‘सी’ ची उपलब्धता जास्त असल्यामुळे शरीराची रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यास त्याचा चांगला उपयोग होतो. लिंबु सेवनामुळे रक्त शुद्धीकरणासाठी मदत होते, त्यामुळे शरीरात निर्माण होणाऱ्या विविध विषाणुंपासून मुक्तता … Read more