Coconut Water | दररोज नारळ पाणी प्यायल्याने आरोग्याला भोगावे लागू शकतात ‘हे’ दुष्परिणाम

Coconut Water | दररोज नारळ पाणी प्यायल्याने आरोग्याला भोगावे लागू शकतात 'हे' दुष्परिणाम

Coconut Water | टीम कृषीनामा: नारळ पाणी आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. अनेक आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांना नारळाचे पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. कारण या चवदार नैसर्गिक पेयामध्ये अनेक पोषक घटक आढळून येतात. त्यामुळे बहुतांश लोक त्वचेवरील चमक वाढवण्यासाठी आणि शरीराला डिटॉक्स करण्यासाठी दररोज नारळाच्या पाण्याचे सेवन करतात. नारळाच्या पाण्याचे आरोग्याला अनेक फायदे मिळतात. … Read more

Health Care | रात्रभर ‘या’ गोष्टी पाण्यात भिजवून सकाळी त्याचे सेवन केल्याने मिळतात अनेक फायदे

Health Care | रात्रभर 'या' गोष्टी पाण्यात भिजवून सकाळी त्याचे सेवन केल्याने मिळतात अनेक फायदे

Health Care | टीम कृषीनामा: शरीर निरोगी ठेवण्यासाठी पोषक आहाराचे सेवन करणे खूप महत्त्वाचे असते. व्यवस्थित आहार घेतल्याने शरीराची प्रतिकारशक्ती मजबूत राहून, शरीर दीर्घकाळ निरोगी राहते. निरोगी राहण्यासाठी बहुतांश लोक सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी कोमट पाण्याचे सेवन करतात. तर काही लोक रिकाम्या पोटी अनेक गोष्टी खातात. तुम्हाला पण निरोगी राहायचे असेल तर तुम्ही काही गोष्टी … Read more

Coconut Milk | केसांची काळजी घेण्यासाठी कोकोनट मिल्कचा ‘या’ पद्धतीने करा वापर

Coconut Milk | केसांची काळजी घेण्यासाठी कोकोनट मिल्कचा 'या' पद्धतीने करा वापर

Coconut Milk | टीम कृषीनामा: केसांची काळजी (Hair Care) घेण्यासाठी आपण अनेक पद्धतींचा वापर करत असतो. यामध्ये प्रामुख्याने खोबरेल तेल (Coconut Oil) केसांना लावणे खूप फायदेशीर मानले जाते. कारण खोबऱ्याचे तेल आपल्या केसांसाठी खूप उपयुक्त असते. हे तेल आपल्या केसांच्या अनेक समस्या दूर करते. पण तुम्ही कधी केसांची निगा राखण्यासाठी नारळाच्या दुधाचा (कोकोनट मिल्क) वापर … Read more

Dead Skin | डेड स्किनच्या समस्येपासून सुटका मिळवायची असेल, तर करा ‘हे’ घरगुती उपाय

Dead Skin | डेड स्किनच्या समस्येपासून सुटका मिळवायची असेल, तर करा 'हे' घरगुती उपाय

Dead Skin | टीम कृषीनामा: थंडीच्या दिवसांमध्ये त्वचेवरील चमक कमी होते. कारण या दिवसांमध्ये त्वचेवर डेड स्कीनचे प्रमाण वाढते. थंडीच्या दिवसांमध्ये चेहरा, मान, हात, पायांवर डेड स्किन दिसायला लागते. त्यामुळे त्वचेचे सौंदर्य कमी होते. डेड स्क्रीन काढण्यासाठी लोक वेगवेगळ्या प्रकारच्या उत्पादनांचा वापर करतात. पण ही उत्पादन त्वचेसाठी हानिकारक ठरू शकतात. त्यामुळे या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी … Read more

Periods Pain | मासिक पाळीमध्ये खूप वेदना होत आहेत? तर करा ‘हे’ उपाय

Periods Pain | मासिक पाळीमध्ये खूप वेदना होत आहेत? तर करा 'हे' उपाय

Periods Pain | टीम कृषीनामा: वेळेवर मासिक पाळी येणे हे एका स्त्रीसाठी निरोगी असण्याचे लक्षण आहे. मात्र, कधीकधी बदलती जीवनशैली आणि पौष्टिक आहाराच्या कमतरतेमुळे मासिक पाळी वेळेवर येत नाही. त्यामुळे महिलांना वेगवेगळ्या प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते. त्याचबरोबर अनेक महिलांना मासिक पाळी दरम्यान असाह्य वेदनांचा सामना करावा लागतो. या वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी बहुतांश महिला मेडिकलमध्ये … Read more

South India Tour | ‘ही’ आहेत दक्षिण भारतातील छोटी पण अतिशय सुंदर ठिकाणं

South India Tour | 'ही' आहेत दक्षिण भारतातील छोटी पण अतिशय सुंदर ठिकाणं

South India Tour | टीम कृषीनामा: दक्षिण भारतामध्ये आपल्याला परंपरा, संस्कृती आणि निसर्गसौंदर्य बघायला मिळते. निसर्गाच्या कुशीत वसलेले अनेक सुंदर ठिकाणं दक्षिण भारतामध्ये आहे. दक्षिण भारतामध्ये अनेक छोटी पण अतिशय सुंदर ठिकाणं आहेत. या ठिकाणी तुम्हाला चहाचे मळे, हिल स्टेशन, शांत समुद्रकिनारे, बॅकवॉटर इत्यादी गोष्टी बघायला मिळतील. या सर्व गोष्टींचा आनंद घेण्यासाठी तुम्ही दक्षिण भारतातील … Read more

Black Sesame Benefits | काळ्या तिळाचे सेवन केल्याने शरीराला मिळतात ‘हे’ जबरदस्त फायदे

Black Sesame Benefits | काळ्या तिळाचे सेवन केल्याने शरीराला मिळतात 'हे' जबरदस्त फायदे

Black Sesame Benefits | टीम कृषीनामा: पांढरे तीळ आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. त्याचबरोबर काळे तीळ देखील आरोग्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. सहसा काळ्या तिळाचा उपयोग पूजेसाठी केला जातो. त्याचबरोबर पदार्थांची चव वाढवण्यासाठी त्यामध्ये काळे तीळ मिसळले जातात. थंडीच्या दिवसांमध्ये काळ्या तिळाचे सेवन केल्याने आरोग्याला अनेक फायदे मिळू शकतात. कारण यामध्ये अनेक पोषक घटक आढळून येतात. … Read more

Skin Care With Ice | बर्फाच्या मदतीने चेहऱ्यावरील ‘या’ समस्या सहज होतात दूर

Skin Care With Ice | बर्फाच्या मदतीने चेहऱ्यावरील 'या' समस्या सहज होतात दूर

Skin Care With Ice | टीम कृषीनामा: त्वचेच्या समस्या सोडवण्यासाठी लोक वेगवेगळ्या प्रकारच्या पद्धतींचा अवलंब करत असतात. कारण प्रत्येकालाच निरोगी आणि चमकदार त्वचा हवी असते. त्वचेच्या संबंधित समस्या सोडवण्यासाठी तुम्ही बर्फाचा वापर करू शकतात. बर्फाच्या मदतीने चेहऱ्यावरील अनेक समस्या सहज दूर होतात. बर्फाचे तुकडे रोज चेहऱ्यावर लावल्याने पिंपल्स, सुरकुत्या, डाग इत्यादी समस्या कमी होऊ शकतात. … Read more

Skin Care | चेहरा चमकदार बनवण्यासाठी काकडीचा ‘या’ पद्धतीने करा वापर

Skin Care | चेहरा चमकदार बनवण्यासाठी काकडीचा 'या' पद्धतीने करा वापर

Skin Care | टीम कृषीनामा: काकडी (Cucumber) मध्ये भरपूर प्रमाणात पाणी आढळून येते. त्यामुळे काकडीचे सेवन करणे आरोग्यासाठी नेहमी फायदेशीर मानले जाते. आरोग्यासोबतच काकडी आपल्या त्वचेसाठी खूप फायदेशीर ठरू शकते. बहुतांश लोक काकडीचा क्लिनर म्हणून वापर करतात. त्या व्यतिरिक्त काही लोक काकडीचा फेस पॅक चेहऱ्याला लावतात. कारण काकडीमध्ये आढळणारे गुणधर्म त्वचेवरील अनेक समस्यांवर मात करतात. … Read more

Coconut Oil Disadvantages | चेहऱ्याला नियमित खोबरेल तेल लावत असाल, तर सावधान! होऊ शकतात ‘हे’ नुकसान

Coconut Oil Disadvantages | चेहऱ्याला नियमित खोबरेल तेल लावत असाल, तर सावधान! होऊ शकतात 'हे' नुकसान

Coconut Oil Disadvantages | टीम कृषीनामा: खोबरेल तेल आपल्या त्वचेसाठी खूप फायदेशीर मानले जाते. त्वचेच्या अनेक समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी खोबरेल तेलाचा वापर केला जातो. कारण खोबरेल तेलामध्ये अँटीफंगल गुणधर्म आढळून येतात, जे त्वचेची संबंधित समस्या सहज दूर करतात. मात्र, खोबरेल तेल नियमित चेहऱ्यावर लावल्याने त्वचेला काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते. होय! खोबरेल तेल त्वचेसाठी … Read more