Metabolism | टीम कृषीनामा: निरोगी राहण्यासाठी मेटॉलिझम नियंत्रणात राहणे खूप महत्त्वाचे आहे. जेव्हा शरीरातील मेटॉलिझम कमकुवत होते, तेव्हा अनेक गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. मेटॉलिझमची कमतरता असल्यामुळे वजन झपाट्याने वाढू शकते आणि शरीरात गंभीर आजारांचा धोका देखील निर्माण होऊ शकतो. त्यामुळे मेटॉलिझम नियंत्रणात राहणे खूप महत्त्वाचे आहे. मेटॉलिझम कमकुवत असल्यास थकवा, लठ्ठपणा, त्वचेच्या समस्या, सांधेदुखी इत्यादी समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे शरीरातील मेटॉलिझम नियंत्रणात राहते खूप महत्त्वाचे आहे. मेटॉलिझम नियंत्रणात ठेवण्यासाठी तुम्ही पुढील खाद्यपदार्थांचा तुमच्या आहारात समावेश करू शकतात.
डाळी आणि शेंगा (Pulses and legumes-For Metabolism)
मेटॉलिझम वाढवण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात डाळी आणि शेंगांचा समावेश करू शकतात. याच्या नियमित सेवनाने स्नायू निरोगी राहतात आणि पचनक्रिया देखील मजबूत होते. यामध्ये तुम्ही मूग, हरभरा, शेंगदाणे, मसूर इत्यादी खाद्यपदार्थांचे सेवन करू शकतात.
नारळ आणि खोबरेल तेल (Coconut and coconut oil-For Metabolism)
खोबरेल तेल आणि नारळाच्या सेवनाने शरीरातील मेटॉलिझम सुधारण्यास मदत होते. यामध्ये आढळणारे गुणधर्म शरीरातील मेटॉलिझम नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात. त्याचबरोबर खोबरेल तेलाचे सेवन केल्याने वजन नियंत्रण राहू शकते. त्यामुळे नारळ आणि खोबरेल तेल तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते.
आंबट पदार्थ (Sour food-For Metabolism)
आंबट पदार्थांचे सेवन करणे मेटॉलिझम वाढवण्यासाठी फायदेशीर ठरू शकते. यासाठी तुम्ही तुमच्या आहारात संत्रा, लिंबू, द्राक्ष इत्यादी पदार्थांचा समावेश करू शकतात. या फळांचे सेवन केल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास देखील मदत होते. त्यामुळे मेटॉलिझम वाढवण्यासाठी आणि निरोगी राहण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात आंबट पदार्थांचे सेवन करू शकतात.
शरीरातील मेटॉलिझम सुधारण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात वरील पदार्थांचा समावेश करू शकतात. त्याचबरोबर वरील पदार्थांचे सेवन केल्याने शरीरातील विटामिन एची कमतरता भरून निघू शकते.
रताळे (Sweet potatoes-Vitamin A Deficiency)
रताळ्यामध्ये भरपूर प्रमाणात विटामिन ए आढळून येते. एका मध्यम आकाराच्या रताळ्यामध्ये 900mcg विटामिन ए आढळून येते. त्याचबरोबर यामध्ये बीटा कॅरोटीन देखील माफक प्रमाणात उपलब्ध असते. विटामिनसोबतच यामध्ये पोटॅशियम, विटामिन सी, फायबर आणि आयरन आढळून येते. त्यामुळे रताळ्याचे सेवन करणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते.
पपई (Papaya-Vitamin A Deficiency)
निरोगी राहण्यासाठी आणि पाचन तंत्र मजबूत ठेवण्यासाठी पपई खूप फायदेशीर मानली जाते. पपईमध्ये भरपूर प्रमाणात विटामिन ए आढळून येते. त्याचबरोबर यामध्ये विटामिन बी, व्हिटॅमिन डी, कॅल्शियम, आयरन आणि प्रोटीन देखील भरपूर प्रमाणात उपलब्ध असते. त्यामुळे शरीरातील विटामिन एची कमतरता भरून काढण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात पपईचा समावेश करू शकतात.
गाजर (Carrot-Vitamin A Deficiency)
गाजराचे सेवन करणे डोळ्यांसाठी खूप फायदेशीर मानले जाते. त्याचबरोबर गाजरामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन ए आढळून येते. विटामिन एसोबतच यामध्ये विटामिन सी, विटामिन के पोटॅशियम आणि आयरन चांगल्या प्रमाणात उपलब्ध असते. त्यामुळे गाजराचे नियमित सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते.
टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.
महत्वाच्या बातम्या