कोणत्याही भाजीला फोडणी देण्यासाठी आणि तिला सुगंधीत करण्यासाठी कडीपत्याचा उपयोग केला जातो. परंतु कडीपत्यामध्ये असे अनेक पोषक द्रव्य आहे ती आपल्या आरोग्यासाठी वरदान आहेत. चला तर मग जाणून घेऊ फायदे
- कडीपत्याची पेस्ट केसांना लावल्याने केस अधिक घनदाट आणि केस गळण्याची ही समस्या दूर होते.
- कडीपत्याची पान खाल्ल्याने केस काळे, लांबसडक आणि घनदाट होतात.
- कडीपतामुळे कोंड्याची ही समस्या दूर होते.
- कडीपत्यामुळे त्वचा तजेलदार होण्यास मदत होते.
- कडीपत्याची पेस्ट चेहऱ्याला लावल्याने पिंपल्स कमी होण्यास मदत होते.
- कडीपत्ता पचनशक्ती वाढवुन वजन कमी होण्यास मदत होते.
- कडीपत्यामुळे अपचन समस्यांपासून बचाव होतो.
- कडीपत्ता खाल्याने पोटातील पित्तदोष कमी होण्यास मदत होते.
- कडीपत्ता शरीराला कॅन्सर पासून वाचण्यास मदत करतो.
महत्वाच्या बातम्या –
- चांगली बातमी – गोडतेल तब्बल ‘इतक्या’ रुपयांनी झाले स्वस्त
- कोविडकाळात विधवा झालेल्या महिलांसाठी ‘वीरभद्रकाली ताराराणी स्वयंसिद्धा योजना’ लागू; ग्रामविकास विभागाचा शासन निर्णय जारी
- पूर परिस्थितीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ निधी वितरित करा – अशोक चव्हाण यांचे निर्देश
- कोरड्या खोकल्याने त्रस्त असल्यास, करा ‘हे’ घरगुती उपाय
- कच्च्या पेरूचे ‘हे’ फायदे वाचून तुम्ही थक्क व्हाल!