असे बनवा मिल्क पावडरने फेसपॅक, जाणून घ्या

आताच्या बदलत्या जीवनशैलीचा परिणाम आरोग्यावर त्याच प्रमाणे चेहऱ्यावर होताना दिसत आहे. टॅनिंग, पिंपल्स, पिंगमेंटेशन, ब्लॅकहेड्स यांसारख्या समस्यांनी त्रासले असाल तर एक फेसपॅक अत्यंत फायदेशीर ठरेल. यासाठी मिल्क पावडरने असे बनवा फेसपॅक. केसर असल्यास मिल्क पावडरमध्ये मिसळा आणि पेस्ट बनवा. हा पॅक चेहऱ्याला लावा. सुकल्यानंतर साध्या पाण्याने चेहरा स्वच्छ स्वच्छ पाण्यात धुवा. मुलतानी माती आणि मिल्क … Read more

आरोग्यासाठी तुळस आहे अतिशय फायदेशीर; जाणून घ्या ‘हे’ फायदे

अनेक घरांमध्ये तुळशीचं रोपटं पाहायला मिळतं. हिंदू संस्कृती मानणाऱ्या अनेक कुटुंबात तुळशीचं खास महत्त्व आहे. हिंदू संस्कृतीत पूजनीय असणाऱ्या तुळशीचे औषधीय गुणधर्मही तितकेच महत्त्वाचे आहेत. तुळस आरोग्यासाठी अतिशय गुणकारी मानली जाते. तुळस दिवसभराचा थकवा दूर करते अतिशय ताण असल्यास दररोज रात्री दूधात तुळशीची काही पानं टाकून उकळून ते दूध पिण्याने फायदा होतो. याने मज्जासंस्थेला आराम … Read more

सीताफळ एक गुण अनेक, जाणून घ्या फायदे

सीताफळ एक असे फळ आहे, जे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच खायला आवडते. या फळात अनेक गुणकारी तत्त्व असून, त्याबाबत आपण जाणून घेऊयात. सीताफळा पासून अनेक पदार्थ बनविले जातात. सीताफळाची वेगळी लागवड करावी लागत नाही.सीताफळ हे सहसा कोठेही उगविणारे फळ आहे. डोळ्यांसाठी लाभदायक – सीताफळात विटॅमिन-सी आणि विटॅमिन-ए असल्याने डोळ्यांसाठी अत्यंत गुणकारी आहे. यामुळे दृष्टी वाढविण्याचे काम … Read more

सुर्यफुल लागवड माहिती, जाणून घ्या

जमीन – सूर्यफुल लागवडीसाठी पाण्याचा चांगला निचरा होणारी मध्यम ते भारी जमीन निवडावी. आम्लयुक्त आणि पाणथळ जमिनीत हे पीक चांगले येत नाही. पूर्वमशागत  – जमीनीची खोल नांगरट करुन त्यानंतर कुळवाच्या उभ्या आडव्या दोन ते तीन पाळ्या द्याव्यात. शेवटच्या कुळवाच्या पाळीपूर्वी हेक्टरी २० ते २५ गाड्या चांगले कुजलेले शेणखत घालावे. पेरणी हंगाम – खरीप – जुलै पहिला … Read more

सौदर्य वाढवण्यासाठी पुदिन्याचा उपयोग जाणून घ्या 

पुदिना ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. याचे शास्त्रीय नाव मेंन्था विहरीडीस(Mentha viridis) असे नाव आहे . हिचे कुळ लॅमिएसी (Lamiaceae) आहे.शरीरास थंडावा देणारी वनस्पती असून, वायूहारक,पाचक व वातानुलोमन करणारी आहे.पोटदुखीवर उपयोगी आहे. पुदिना खाल्ल्याने पोट साफ व लघवी साफ होते. याचे सेवनाने लघवीचे प्रमाण वाढते.थंडाई (मेंथॉल) यातील एक घटक असल्याने सर्दी,वातकारक पदार्थ … Read more

कडीपता आरोग्यासाठी आहे फायदेशीर, जाणून घ्या फायदे

कोणत्याही भाजीला फोडणी देण्यासाठी आणि तिला सुगंधीत करण्यासाठी कडीपत्याचा उपयोग केला जातो. परंतु कडीपत्यामध्ये असे अनेक पोषक द्रव्य आहे ती आपल्या आरोग्यासाठी वरदान आहेत. चला तर मग जाणून घेऊ फायदे कडीपत्याची पेस्ट केसांना लावल्याने केस अधिक घनदाट आणि केस गळण्याची ही समस्या दूर होते. कडीपत्याची पान खाल्ल्याने केस काळे, लांबसडक आणि घनदाट होतात. कडीपतामुळे  कोंड्याची … Read more

वाटाणे लागवड, जाणून घ्या फक्त एका क्लीकवर….

वाटाणा हे थंड हवामानातील पीक असून या पिकाची महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. वाटाण्याचा उपयोग आहारात भाजी म्हणून केला जातो. वाटाण्याच्या ओल्या दाण्यांपासून भाजी आणि इतर अनेक खाद्यपदार्थ तयार करता येतात. वाटण्याचे दाणे हवाबंद करून. गोठवून किंवा सुकवून बराच काळ साठविता येतात. हिरवे ओले वाटाणे वाळवून त्यापासून डाळ बनविता येते. वाळविलेल्या अख्या वाटाण्यांचा उपयोग … Read more

बेलाच्या फळाचे ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या

उपचारात्मक फळ म्हणून बेलफळ ओळखले जाते कारण बेल फळामधील उपयोगी गुणधर्मामुळे आयुर्वेदात बेल फळाला अनन्नसाधारण महत्त्व प्राप्त झालेले आहे. बेलाचे हे फळ वरून अतिशय टणक असते. पण, त्याला फोडल्यास त्याच्या आतील गर तितकाच मऊ व चिकट असतो. चला तर जाणून घेऊ फायदे….. पोटाच्या समस्यांसाठी बेलाचे फळ रामबाण आहे. बेलाचे शरबत प्यायल्यास बद्धकोष्ठता मूळापासून नष्ट होते. बेलामध्ये लेक्साटीव्हचा स्तर अधिक असतो. ते … Read more

आरोग्यासाठी उपयुक्त पेय, जाणून घ्या फक्त एका क्लीकवर…..

सगळ्यात नैसर्गिक पेय म्हणजे “पाणी”. विविध प्रकारचे फळांचे, भाज्यांचे रस म्हणजे शरीरासाठी उत्तम, कारण त्यामध्ये विविध पौष्टिक गुणधर्म आढळून येतात. आज आपण काही आरोग्यासाठी उपयुक्त अशा पेयासंबंधी माहिती करून घेऊ. मीठ पाणी मीठ-पाण्यामुळे तोंडातील लाळनिर्मिती करणार्‍या ग्रंथी अधिक कार्यरत होतात. त्यामुळे पोटातील पाचक एन्झाईम्स जे नैसर्गिक मीठ, हायड्रोक्लोरिक अ‍ॅसिड आणि प्रथिने पचवण्याचे काम करतात. त्यांना … Read more

चेहऱ्यावरील काळे डाग दूर करण्यासाठी काय कराल? जाणून घ्या

धूळ, प्रदूषण, ताण-तणाव आणि इतर शारीरिक कारणं याचा थेट परिणाम चेहऱ्यावर होण्याची शक्यता असते. चेहऱ्यावर आलेले डाग, ब्लॅक स्पॉट घालवण्याच्या नादात अनेक जण अनेक प्रकारच्या क्रिम, फेस वॉश, सनस्क्रिन लावतात. पण या सगळ्यामुळेही चेहऱ्यावर अॅलर्जी, इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. चला तर जाणून घेऊ उपाय…. ताक पिणं त्वचेसाठी अतिशय फायदेशीर मानलं जातं. ताकात लॅक्टिक अॅसिड आढळतं. … Read more