देशात सलग दुसऱ्या दिवशी नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत घट; गेल्या २४ तासात ‘इतक्या’ रुग्णांची वाढ

मुंबई –  देशात कोरोनाबाधित (Coronary) रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तर  कोरोना मोठ्या प्रमाणात वाढू लागल्याने चिंता वाढली आहे. कोरोना (Corona)  विषाणूचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉन (Omycron) चा शिरकाव भारतामध्ये झाला असून भारतात ओमायक्रॉनची लागण झालेले रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून आले आहेत.  महाराष्ट्रही ओमायक्रॉनची (Omicron) लागण झालेले रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून आले आहेत. देशातील कोरोना रुग्णसंख्येत घट झाली आहे.

देशात गेल्या 24 तासात ३ लाख 33 हजार 533 कोरोना (Corona)  नोंद करण्यात आली आहे.  तर देशात शनिवारी ३ लाख 37 हजार 704 कोरोना (Corona)  नोंद करण्यात आली आहे. तर  देशात  गेल्या २४ तासात 525 रुग्णांनी जीव गमावला आहे. देशात जीव गमावणाऱ्यांची संख्या ४ लाख 89 हजार 409 झाली आहे.  देशात सध्या 21 लाख 87 हजार 205 सक्रीय रुग्ण आहेत. देशात गेल्या २४ तासात २ लाख 59 हजार 168 जण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत तीन कोटी 65 लाख 60 हजार 650 लोक कोरोनामुक्त झाले आहेत.

महत्वाच्या बातम्या –