बीटाचे ‘हे’ आरोग्यदायी फायदे, तुम्हाला माहित आहेत का?

आजच्या धावपळीच्या जीवनात स्वत:वर विशेष लक्ष देण्याची गरज आहे. अनेक जण फक्त पोट भरण्यासाठी भोजनाला महत्त्व देतात. पण तुम्ही योग्य वेळी योग्य आहार घेतला तर तुम्हाला याचा मोठा फायदा होईल. बीटाचे अनेक फायदे आहेत. त्यामुळे आपल्या आरोग्यासाठी बीट खूपच गरजेचं आहे. रोजच्या जेवणात बीट खाणं फायदेशीर ठरतं. चला तर मग जाणून घेऊ फायदे….

राज्यात ‘या’ ठिकाणी पुढील ५ दिवस मुसळधार पाऊस

  • बीटमध्ये सोडियम, पोटेशियम, फॉस्फरस, कॅल्शिअम, सल्फर, क्लोरीन, आयोडीन, आयरन, विटामिन बी 1, बी 2 आणि सी मोठ्या प्रमाणात असतात. बीटमुळे सांधेदुखीचा त्रास कमी होतो. यामध्ये कॅलरीज खूप कमी असते. त्यामुळे लठ्ठपणा वगैरे येत नाही.
  • पाऊस, थंडीमुळे अनेकांना कणकण जाणवते. त्या सर्दी. कफ यांसारखे त्रास होतात. बीटमुळे कफ होण्याची समस्या दूर होते. बीट श्वसननलिका स्वच्छ ठेवते.
  • बीटच्या रसमध्ये मध टाकून लावल्याने शरिरावर खाज येते त्या ठिकाणी लावल्याने ही समस्या दूर होते.

1 लाख 40 हजार रिक्त पदांसाठी रेल्वेकडून डिसेंबरमध्ये परीक्षा

  • बीट आणि साखर खाल्यानं कफ पातळ होण्यास मदत होते.
  • सध्या रक्तदाबाची समस्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे  बीट खाल्याने उच्च रक्तदाब नियंत्रणात राहतो. गाजर आणि बीटचा एक कप रस पिल्याने याचा मोठा फायदा होतो. ब्लडप्रेशर असलेल्या व्यक्तींना बीट नेहमी खायला हवे.
  • रोज सकाळी 1 कप बीटचा रस प्यायल्याने त्याचा खूप मोठा फायदा होता. यामुळे किडनी स्टोनची समस्या देखील दूर होते. रोज बीट खाल्यामुळे लीवरची सूज देखील कमी होते.

महत्वाच्या बातम्या –

‘या’ जिल्ह्यातील तलाठी भरतीबाबतही लवकरच निर्णय

‘हा’ शहर लॉकडाउन करण्यासाठी आज सर्वपक्षीय बैठक