गांडूळ खत कसे तयार करावे ? घ्या जाणून …..

गांडूळ खत

रासायनिक सुपीकता भौतिक व जैविक सुपीकतेमुळे बदलता येते मात्र भौतिक सुपिकता बदलणे व टिकवणे अत्यंत अवघड गोष्ट आहे. त्यासाठी फार मोठा कालावधी लागतो. म्हणूनच सेंद्रिय खताचा अधिकाधिक वापर शेतीत केला पाहिजे. गांडूळ खत हे आज उपलब्ध असलेल्या सेंद्रिय खतांपैकी एक उत्कृष्ट खत आहे. त्यावर यापुढील काळात भर देण्याची नितांत गरज आहे. गांडूळ हा जमिनीत राहणारा … Read more

Onion Rates – आजचा कांदा भाव

Onion-prices

शेतमाल : कांदा – दर रु. प्रती क्विंटल शेत माल जात/ प्रत परि माण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्व साधा रण दर 23/01/ 2020 कोल्हापूर — क्विंटल 3141 1000 4000 2500 औरंगा बाद — क्विंटल 879 1000 4400 2700 मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 8739 3500 4300 4000 श्रीगोंदा -चिंभळे — क्विंटल … Read more

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी जाणून घ्या…

कर्जमुक्ती

शेतकऱ्यांना मिळणारा लाभ ३० सप्टेंबर रोजी थकीत असलेले व दि. १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१९ या कालावधीत घेतलेले अल्पमुदत पीक कर्ज आणि पुनर्गठीत पीक कर्ज होणार माफ! कर्जमुक्तीची रक्कम राज्यशासन शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात थेट भरणार! राष्ट्रीयकृत, व्यापारी,जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका,ग्रामीण बँका, विविध कार्यकारी सहकारी संस्था यांच्याकडून शेतकऱ्यांनी घेतलेले पीक कर्ज आणि पुनर्गठीत पीक कर्ज … Read more

कांद्याच्या दरात मोठी घसरण

दक्षिणेकडील राज्यात सध्या पोंगल सण साजरा केला जात असून तेथील बाजारपेठा बंद आहेत. याचा परिणाम पुण्यातील बाजारपेठांवर झाला आहे. पोंगल सण असल्या कारणाने तेथील बाजारपेठा बंद असून तेथून घाऊक बाजारात मोठय़ा प्रमाणावर कांदा विक्रीसाठी पाठविला जात आहे. मार्केटयार्डातील बाजारात आवक वाढल्याने कांद्याच्या दरात घसरण झाली आहे. घाऊक बाजारात दहा किलो कांद्याला २५० ते ३५० रुपये … Read more

अवकाळी पावसामुळे शेतकरी हवालदिल, भाजीपाल्याचे दर घसरले

अवकाळी पावसातून सावरू पाहणाऱ्या शेतकऱ्यांवर आणखी एक संकट ओढवलंय. प्रचंड आवक वाढल्याने अन वातावरण ढगाळ झाल्याने भाजीपाल्यांचे दर कोसळू लागलेत. त्यामुळे पुन्हा एकदा शेतकरी हवालदिल झालाय . किमान आधारभूत किंमत मिळण्यासाठी औरंगाबाद जिल्ह्यात मका खरेदीसाठी दहा हमीभाव केंद्रे शेतकऱ्यांवरील संकट कमी होताना काही दिसत नाहीये, आधी मुसळधार पाऊस आणि आता अवकाळी  पाऊस , सोबत च … Read more

जाणून घ्या विलायची खाण्याचे फायदे

जाणून घ्या विलायची खाण्याचे फायदे

वेलची आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. या वनस्पतीला वेलची, वेलदोडा, विलायची वेलदोडा, इलायची, एला असेही म्हणतात. जेवणानंतर अनेक लोक वेलची माऊथ फ्रेशनर म्हणून खातात. हृदयाची गती नियमित करते विलायची पोटॅशियम, कॅल्शियमसारख्या खनिजांनी परिपूर्ण असते. यामुळे ही शरीरातील इलेस्ट्रोलिसिस प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका निभावते. विलायची हृदयाची गती नियमित करण्यात मदत करते. सोबतच विलायची ब्लडप्रेशरला नियंत्रित करते. रोज रात्री … Read more