नेकांना अंगावर चामखीळ येतात. काहींना ते अधिक प्रमाणात येतात तर काहींना काही थोड्या प्रमाणात येतात. चामखीळवर काही घरगुती उपाय करु शकतात.
बटाट्याचा रस: बटाट्याचा रस किंवा बटाटा बारीक करुन चामखिळीच्या जागी लावल्याने देखील ते हळूहळू कमी होण्यास मदत होते.
अननसाचा रस: चामखिळीपासून सुटका मिळण्यासाठी अननस रस, कांद्याचा रस आणि मध एकत्र करुन लावावे.
हिवाळ्यात कोंडा होऊ नये यासाठी करून पाहा ‘हा’ घरगुती उपाय
सफरचंदचं व्हिनेगर: चामखिळीची समस्या मुळापासून दूर करण्यासाठी सफरचंदचं व्हिनेगर अधिक फायदेशीर ठरतं.
लिंबाचा रस: लिंबाचा रस चामखिळीवर लावल्याने देखील याची समस्या दूर होते.
राज्यात वाटाण्याचे दर ९०० ते ३५०० रुपये प्रतिक्विंटल
लसून: लसूनचं सेवन अनेक समस्यांपासून लांब राहण्यासाठी महत्त्वाचं आहे. सुंदरतेसाठी देखील लसून तेवढाच फायदेशीर आहे. लसूनच्या पाकळ्या बारीक ठेचून ते चामखिळीवर लावा.
बेकिंग सोडा: चांगल्या त्वचेसाठी फायदेशीर असलेला बेकिंग सोडा चामखिळीवर देखील फायदेशीर ठरतो. बेकिंग सोडा ऐरंडीच्या तेलामध्ये टाकून पेस्ट तयार करा आणि चामखिळीवर ती पेस्ट लावा.
स्ट्रेट हेअर साठी उत्तम उपाय https://t.co/606x4Z0y1h
— KrushiNama (@krushinama) January 6, 2020
जाणून घ्या ताजे खजुर खाण्याचे फायदे…. https://t.co/OuP2TJ2Bv8
— KrushiNama (@krushinama) January 6, 2020